जरा हटके

प्रेयसी नसलेल्यांनी पैसे देऊन तसल्या इच्छा भागवणे कितपत योग्य आहे? घ्या जाणून…

स्वतःचे घर नसले तरी आपन भाड्याच्या घरात राहतो, घरी जेवण बनत नसले तरी आपण बाहेर जावून जेवतो,अन्न आणि निवारा ह्या आपल्या मालकीच्या नसून सुद्धा त्या आपल्याला पूर्ण कराव्या लागतात कारण त्या नैसर्गिक मुलभूत गरजा आहेत.आता इच्छा जागृत झाली, कोणी कायदेशीर जोडीदार नाही ज्याला समजणे मान्यता दिली असेल.

मग नवरा बायको असो किंवा प्रियकर प्रेयसी, मग अश्यानी काय करायचे? गुन्हेगार प्र्व्रुती असतील तर ते गुन्हे करतील आणि सर्रास घडतात देखील पण तक्रार दाखल केली जात नाही, बाकी सरळ मार्गांनी जगणाऱ्यांनि काय करायचे?इथे देखील दोन प्रकार येतात, एक चुकीच्या विश्वासात अडकलेले असतात, भीतीने ग्रस्त असतात, आणि दुसरे धाडसी असतात.

जे चुकीच्या विश्वासात अडकून पडलेले असतात ते बाहेर पडत नाहीत, त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी ते बाहेर येत नाहीत आणि धाडसी बिनधास्त आपली इच्छा पूर्ण करून घेतात.योग्य कि अयोग्य हे प्रत्येक व्यक्ती आपापल्या नैतिकतेनुसार ठरवते. श्रीमंत, सत्ताधारी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या चुका माफ होताना बघितल्या आहेत त्यामुळे समाजाचा विचारच सोडून द्या.

लग्न झालेले सुद्धा बाहेर जावून इच्छा पूर्ण करतात, प्रेमी असून सुद्धा जाणारे आहेत आणि एकटे तर आहेतच. तुम्ही गेलात तुम्ही इच्छा पूर्ण केली आणि तुम्ही परत आपल्या दररोजच्या कामाला लागला इथे विषय संपला.

म्हणजे 24 तासामध्ये आपण विविध कामे करतो त्यामध्ये आपल्या गरजेनुसार इच्छा पूर्ण करून घेतली ते हे काम झाले. ह्या महिन्यातील 2 ते 8 तासातील कामाचा इतका विचार का करावा?हा प्रोटेक्शन तर तुम्हाला वापरावेच लागेल, आणि एकदा का तुम्ही ओळखीचे झाला तर प्रोटेक्शन न वापरण्याची परवानगी तुम्हाला आपोआपच मिळेल. आता सर्व टेस्ट केलेले सुरक्षित आहे, पहिल्यासारखे नाही राहिले. ग्राहक वाढले तसा दर्जा देखील ठेवावा लागतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button