जरा हटके

पुरुषांमधील हे गुण महिलांना सेक्ससाठी करत असतात आकर्षित… जाणून घ्या….!!

मित्रांनो महिला जोडीदाराला सेक्ससाठी तयार करणे ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. तसे अनेक पुरुष महिला जोडीदारासोबत त्यांच्या मनाविरुद्ध त्यांच्याशी संभोग करतात. मात्र अशा वेळी तो संभोग केवळ एका बाजूने असतो आणि असा संभोग तुम्हाला कधीच ऑर्गेज्मचा आनंद देणार नाही.

त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला महिलांना सेक्स दरम्यान कोणती गोष्ट आवडेल वा तिचे मन वळविण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील याचा अभ्यास करावा लागेल. ज्यामुळे तुम्हाला सेक्सदरम्यान ऑर्गेज्मचा आनंद मिळेल.

पुरुषांमधील असे काही गुण आहेत जे स्त्रियांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. या गुणांमुळे स्त्रियांना पुरुषांमध्ये शारीरिक आकर्षण देखील वाटते. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे अनेक पुरुषांना कदाचित माहित देखील नसेल. त्यामुळे जर त्या गोष्टी त्यांना कळाल्या तर पुरुष त्यानुसार स्वतःमध्ये बदल करुन आपल्या महिला जोडीदारास स्वतःकडे आकर्षित करण्यास यशस्वी झालेच म्हणून समजा.

शरीराला येणारा चांगला सुगंध – अनेक पुरुषांना अंगाला परफ्यूम, सेंट लावण्याची सवय असते. अशा पुरुषांकडे स्त्रिया आकर्षित होतात. अंगाला घाणेरडा, घामाचा वास येणारे पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही.

आत्मविश्वास – आत्मविश्वास गमावून बसलेले, सदानकदा रडक्या स्वभावाचे असलेले पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही. त्याउलट प्रचंड आत्मविश्वासी, उत्साही आणि अॅक्टिव पुरुष एकमेकांना फार आवडतात. आत्मविश्वासाने बोलणारे पुरुष स्त्रियांना फार आवडतात.

चांगले जेवण बनवणारे – जसं पुरुषांना चांगले जेवण बनविणा-या स्त्रिया आवडतात. तसे स्त्रियांना देखील चांगले जेवण बनवणारे मुळात चांगले कुक असलेले पुरुष फार आवडतात. त्यामुळे आपल्या महिला पार्टनरला एखादी डिश बनवून दिलात तर कदाचित त्या तुमच्याकडे सेक्ससाठी आकर्षिल्या जातील.

फॅशनची चांगली माहिती – मित्रांनो, तरुणींना खराब गबाळे, अस्वच्छ कपडे घालणारे पुरुष स्त्रियांना अजिबात आवडत नाही. याउलट छान नीटनेटके, स्वत:च्या व्यक्तिमत्वाला शोभतील असे कपडे घालणारे पुरुष फार आवडतात.

वेगवेगळे छंदाची आवड जोपासणारे – गितार वाजवणे, डान्स करणे यांसारखे वेगवेगळे छंद जोपासणारे पुरुष स्त्रियांना फार आवडतात. थोडक्यात विविध कलागुण अंगी असणारे, चांगले व्यक्तिमत्व असणा-या पुरुषांकडे स्त्रिया पटकन आकर्षित होतात. तसेच केवळ बोलण्यातील आपली छाप दुस-यावर पाडणारे पुरुष देखील स्त्रियांना फार आवडतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button