पुरूषांमधील लैं-गीक क्षमता 10 पटीने वाढवते हे १ पान.. लग्न झालेल्या पुरुषांसाठी खूपच फायदेशीर.. जाणून घ्या –

नमस्कार मित्रांनो, भारतात अनेकांना सुपारीचे पान खायला आवडते. भारतातील प्रत्येक शहरात किंवा गावातल्या गल्लीत तुम्हाला पान दुकान म्हणजेच टपरी दिसेल. लोक सुपारीचे पान हे केवळ छंदापोटी खातात असे नाही, तर सुपारी किंवा त्याची पाने ल’ग्नात किंवा एखाद्या मंगल कार्यात, धा’र्मिक पूजेतही हि पाने सर्रास वापरली जातात. भारतात हे सुपारीचे पान अत्यंत शुभ मानले जाते.
आपल्या घरांमध्ये जेष्ठ लोक जेवल्यानंतर हे पान हे खातातचतच. आता सुद्धा कितीतरी लोक हे पण आवडीने खातात. हे सुपारीचे पान खाण्याचे अनेक आरो’ग्यदायी फा’यदे आहेत. ते आपण आज या लेखच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. पुरुषांमध्ये पुरुषत्व तसेच लैं’गीक क्षमता वाढवाण्यासाठी हे पान खूपच फा’यदेशीर आहे.
हे सुपारीचे पान खाल्ल्याने पुरुषांची लैं’गिक शक्ती व क्षमता देखील वाढते. खासकरून विवा’हित पुरुषांनी हे सुपारीचे पान जरूर खावे. सुपारीच्या पानांमध्ये अनेक गुणधर्म असतात. जे आपल्या आ’रोग्यासाठी खूपच लाभदायक ठरते. यामध्ये मधुमेहविरोधी, दाहक-विरोधी, संसर्गरो’धक, अँटी-सेप्टिक आणि दुर्गंधीना’शक असे भरपूर गुणधर्म या सुपारीच्या पानामध्ये असतात.
जेव्हा आपण हि सुपारीची पाने खातो. तेव्हा आपल्या श’रीरामधील टेस्टो’स्टे’रॉन हा’र्मोनची पातळी वाढते. यामुळे पुरुषांमध्ये का’मवा’सना वाढते. त्यामुळे पुरुषांच्या लैं’गिक शक्तीमध्ये खूप बदल होतो. यामुळेच विवा’हित पुरुषांना रात्री झोपण्यापूर्वी सुपारीचे पान खाण्याचा सल्ला दिला जातो. याचे अनेक फा’यदे सुद्धा आहेत, ते आपण जाणून घेऊया.
पचनशक्ती मजबूत बनवते :- सुपारीचे पाने खाल्ल्यामुळे पचनसंस्था चांगली राहते. तसेच पोटाचे वि’कार सुद्धा दूर करते. हे सुपारीचे पण खाल्ल्यामुळे, अन्न पचवण्यास खूप मदत करते. जेवणानंतर सुपारीचे पान खाल्ल्यास पोटदुखी, गॅ’स, छातीतील ज’ळज’ळ यासारख्या सम’स्या दूर होतात. त्यामुळे बऱ्याच लोकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते.
ज’खमा लवकर बऱ्या होतात :- सुपारीच्या पानांमध्ये अँटिऑ’क्सिडंट नावाचा घटक असतो. त्यामुळे ज’खमा लवकर भरून येतात असे म्हणतात. जर आपल्याला काही किरकोळ दु’खापत झाल्यास, सुपारीच्या पानाचा रस काढून तो ज’खमेवर लावावा. यानंतर, ती ज’खम सुपारीच्या पानाने झाकून पट्टी बांधावी. काही काळातच हि ज’खम बरी झालेली तुम्हाला दिसेल.
बद्धकोष्ठता आराम :- आजकाल या धावपळीच्या युगात अनेक जणांना चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आणि आळशी जी’वनामुळे लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची सम’स्या अधिकच दिसून येत आहे. अशा स्थितीत जर जेवणानंतर नियमित सुपारीच्या पानांचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेच्या या सम’स्येपासून सुटका मिळू शकते.
उच्च र’क्तदाबावर लाभदायक :- सुपारीचे पान खाल्ल्याने उच्च र’क्तदाब हा नियंत्रणात राहतो. एका संशोधनानुसार सुपारीमध्ये असणाऱ्या टॅनिन या घटकांमुळे र’क्तदाब नियंत्रणामध्ये राहतो. डि’प्रेशन दूर होते :- सुपारीचे पान खाल्ल्याने मेंदू व अन्य भाग हे उ’त्तेजित होतात. एका संशोधनात असे आढळून आले आहे कि, सुपारीचे पान चघळत राहिल्यास, त’णाव दूर होतो.
कर्क रो’गावर फा’यदेशीर :- तोंडाचा कर्करो’ग टाळण्यासाठी सुपारीची पाने चघळली जातात. कारण सुपारीचे पान हे आपल्या लाळेतील एस्कॉ’र्बिक नावाच्या घटकांची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत करते. फक्त १० ते १२ सुपारीची पाने घेऊन, ती काही मिनिटे उकळायची आहेत आणि या उकळलेल्या पाण्यामध्ये थोडेसे मध घालून, ते पाणी रोज प्यायल्याने कॅ’न्सरपासून बचाव होतो.
जर तुम्हाला तुमचे लैं’गिक जी’वन रो’मांचक आणि आनंदी बनवायचे असेल, तर हे सुपारीचे पान खाणे सुरू करा. सुपारीच्या पानांमध्ये लवंग आणि गुलकंद घालून, ते पान खाल्ल्याने आपली पचनशक्ती हि वाढतेच. शिवाय, यामुळे लैं’गिक शक्ती आणि क्षमता देखील वाढते. या कारणांमुळे, शतकानुशतके, नववि’वाहित जोडप्यांना मधुचंद्राच्या वेळी चघळण्यासाठी हे पान दिले जाते.
अशा प्रकारे हे सुपारीचे पान पुरुषांचे लैं’गिक जी’वन चांगले ठेवते. तसेच सुपारीची पाने खाल्ल्यामुळे श्वासाची दु’र्गंधी देखील दूर होते. यात अनेक अँटी-माय’क्रोबियल गुणधर्म आहेत, तोंडाच्या पोकळी, दात कि’डणे, सूज, वे’दना इत्यादीसारख्या आ’जारांपासून आराम देते. तसेच फार पूर्वी काळापासून लैं’गिक आ’रोग्य सुधारण्यासाठी राजा-महाराजा हे रोज रात्री पान खात असायचे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news