रात्री झोपताना फक्त 4 वेळा बोला हा मंत्र… समोर ची व्यक्ती लगेच वश होई ल…

मित्रांनो तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल, एखादी व्यक्ती तुम्ही सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल तर आपण हा उपाय करू शकतो. यालाच वशीकरण असं म्हणतात.
आज आपण या पोस्ट मध्ये असा एक मंत्र पाहणार आहोत, ज्याच्या उच्चाराने तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या वश मध्ये करून घेऊ शकता. मित्रांनो या उपा याचा फायदा असा होतो की समोरची व्यक्ती तुम्ही म्हणाल तसं वागू लागते. तुम्ही जसं सांगाल तसं करू लागते. ती व्यक्ती पुर्णतः तुमच्या वश मध्ये आलेली असते.
मित्रांनो वशीकरणाचा हा उपाय करताना आपल्याला खूपच सावधानी बाळगावी लागेल. आणि लक्षात ठेवा की याचा वापर आपल्याला फक्त सकारात्मक कामासाठी, चांगल्या कामासाठी करायचा आहे. या उप याचा वाईट कामासाठी उपयोग चुकूनही करू नका.
ज्या व्यक्तीवर आपण हा वशीकरणाचा उपाय करणार आहोत ती व्यक्ती आपल्या अतिशय जवळची असली पाहिजे. आणि त्या व्यक्तीवर आपले अतोनात प्रेम असलं पाहिजे.
पुन्हा एकदा लक्षात घ्या या उपा यांचा चुकीचा उपयोग करू नका. हे उपाय करताना आपल्या मनात स्वार्थी भावना, वाईट भावना असता कामा नये.तुम्ही एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असाल, आणि व्यक्ती तुम्हाला भाव देत नसेल तर तुम्ही हा उपाय करू शकता.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला शनिवार निवडायचा आहे. हा उपाय आपण शनिवारी रात्री करू शकता. मित्रांनो शनिवारी रात्री झोपण्यापूर्वी एक पांढरा शुभ्र कागद घ्या. लक्षात घ्या त्या कागदावर काहीही लिहलेलं असू नये.
कागदावर एखादी रेष सुद्धा असू नये.या कागदावर आपल्याला लाल शाईच्या पेनाने तीन शब्द लिहायचे आहेत. त्यापुढे आपल्याला ज्या व्यक्तीला वश करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे.
तो मंत्र आहे वशम् भकर्म वश. मित्रांनो हे तीन शब्द लिहून त्याच्या पूढे ज्या व्यक्तीला वश करायचं आहे त्या व्यक्तीचे नाव लिहायचं आहे. लक्षात घ्या या मंत्रापुढे आपल्याला त्या व्यक्तीचे फक्त सुरुवातीचे नाव लिहायचं आहे. त्या व्यक्तीच्या वडिलांचे नाव आणि आडनाव लिहायचं नाही.
हा मंत्र आणि नाव लिहून झाल्यानंतर त्या कागदाची घडी घालून तो कागद आपल्या उशाशी ठेवायचा आहे. आणि हात जोडून लिहलेला मंत्र चार वेळा म्हणा.
सकाळी उठून आपल्याला तो मंत्र लिहलेला कागद जाळायचा आहे. कागद जाळत असताना आपल्याला त्या मंत्रासोबत त्या व्यक्तीचे नाव घ्याचे आहे. चार वेळा तो मंत्र आणि व्यक्तीचे नाव घ्यायचे आहे. वशम् भकर्म वश आणि त्या व्यक्तीचे नाव हे असं चार वेळा म्हणा आणि कागद जाळून टाका.
मित्रांनो हा सोपा उपाय केल्याने तुम्हाला थोड्याच दिवसात वू लागेल की समोरची व्यक्ती तुमच्या वश मध्ये येऊ लागली आहे.
मित्रांनो लक्षात घ्या या उपायाचा गैरफायदा करू नका. मनात स्वार्थी भाव ठेऊन हा उपाय वापरू नका. तरच स्वामी समर्थ तुम्हाला यश देतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news