रात्री झोपताना फक्त चिमुटभर खसखस याच्यासोबत घ्या.. 60 व्या वर्षी 25 चा जोश जाणवेल..

मित्रांनो, तुम्हाला रात्री चांगली झोप येत नसेल, शरीरामधे विविध स्नायू दुखत असतील, सांध्यामधे तुमच्या दुखत असेल , विविध हाडांचे तुम्हाला आ-जार झालेले असतील, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, अन्न पचण होत नसेल, शरीरात उष्णता खूप जास्त प्रमाणात असेल, त्याच बरोबर पुरुषांमधील आणि स्त्रियांमध्ये कम’जोरी असेल ही कम’जोरी या उपायाने,
सहज रित्या निघून जाते आणि स्टोन चा त्रास असेल तो निघून जातो. या उपायासाठी फ़क्त दोन गोष्टींची गरज आहे. एक आहे खसखस जी सर्वांच्या घरात सहज रित्या उपलब्ध असते. याला इंग्रजी मध्ये पॉपी सीड, याच शास्त्रीय नाव आहे सोम्नीफेरम आणि अतिशय उपायुक्त अशी ही वनस्पती आहे. तर काय करायचे आहे संध्याकाळी झोपताना एक चिमटभर खसखस आणि,
त्यात दोन ते तीन दाणे खडी साखर ते आपल्याला चावून चावून खायचे आहे. अतिशय उपयुक्त अश्या पद्धतीचा उपाय तुम्हाला जर चांगली झोप लागत नसेल तर तुम्ही हीच खसखस दुधात टाकून सुद्धा घेऊ शकतात शांत झोप लागते. ही जर खीरीमध्ये टाकून खाल्ली किवा दुधात टाकून याला उकळून तापून जर पिले तर कसल्याही प्रकारची पुरूषाची कम’जोरी असेल ती आणि थकवा दूर होतो.
खसखस मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे बद्धकोष्ठ चा जो त्रास आहे तो नाहीसा होतो. तुमची डायजेशन जे आहे ते चांगले होत. या खसखस मध्ये अँटिऑक्सिडंट खूप मोठ्या प्रमाणात असते या मुळे चेहर्यावर जे सुरकुत्या पडतात त्या पासुन तुमचा बचाव होतो. खसखस मध्ये जे ऑक्सिडंट असतात जे जास्तच कॅल्शियम आहे तुमच्या शरीरात शोषण होऊ देत नाही.
जेवढे तुम्हाला आवश्यक आहे तेवढेच कॅल्शियम ते शोषण होऊ देत. ज्यांना स्टोन चा त्रास आहे, किंवा टाचेचे हाड वाढले आहे, नाकाचे हाड वाढलेल आहे. अश्या व्यक्तीने तर हा उपाय अवश्य करायला पाहिजे. तर ती समस्या पूर्णपणे निघून जाईल. शरीरातील उष्णता या उपायाने सहज रित्या निघून जाइल. संध्याकाळी झोपताना केव्हा सकाळी उठल्यावर एक चिमूटभर,
किंवा पाव चमचा खसखस आणि त्या मध्ये खडी साखर. खडी साखर नसेल किंवा शुगर चा प्रॉब्लेम असेल तर साखर च्या ऐवजी तुम्ही दुधात घेऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी बरेच जण उपाय करत असतात. त्यासाठी ही अतिशय उपयोगी आहे. बद्धकोष्ठ चा त्रास निघून जातो , पोट साफ होत. ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् खूप मोठय़ा प्रमाणावर असत म्हणुन वजन कमी होते.
सर्दी खोकला अजिबात होत नाही. यामधे पोटॅशियम खूप प्रमाणात असतात म्हणुन हाय बी-पी किंवा लो बी-पी होत नाही. साधा उपाय आहे तुम्हाला माहित आहे. बा’ळंतीण बाईला याची खीर करून दिली जाते. कारण या खसखस च्या वापराने जे स्नायू असतात मेलेल दुखावलेले स्नायू असतात. याने ते बरे होतात. शरीरातील जे टाकाऊ पदार्थ असतात, ते पूर्णपणे निघून जातात.
र’क्त शुद्ध होते. र’क्त कमी जी समस्या आहे ती पूर्ण पणे बरी होते. तुम्हाला ॲनिमियाचा त्रास सुद्धा होत नाही. सर्वांच्या घरातील असणारी वनस्पती आहे ही. तुम्ही अवश्य करा. याच्यापासून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. खसखस ही वेदना शामक असते. खसखस तुम्हाला शरीरात कुठलीही जरी वेदना असेल. गुडघे दुखी चा त्रास असेल. स्नायू दुखत असेल. त्याच्या मध्ये अल्कलाइड असत.
जे वेदना दूर करण्याच काम करत. म्हणुन तुम्हाला जर जॉइन्ट पेन असेल. सांधेदुखी असेल. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. खसखस चा वापर तुम्ही नक्की करून बघा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद