रात्री झोपताना इथे ठेवा नारळ…पिढ्या पैश्यावर राज्य करतील…

मित्रांनो एक नारळ म्हणजे श्री फळ इथे ठेवायचं आहे. पैशाच्या सर्व समस्या दूर अचानक धनलाभ होईल. पैसा इतका येईल की तुम्ही विचार देखील करू शकणार नाही.
काही जण उद्योग, व्यवसाय, नोकरी करतात. पण त्यांचा उद्देश पैसा कमविणे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच असतो.
धनसंपत्ती कमावताना आपल्याला अनेक अडचणी येतात.कधी कधी आपण मेहनत खूप करतो पण त्याप्रमाणे आपल्याला पैसा मिळत नाही. आपण घरात करत असलेल्या चुकीच्या पद्धती कारणीभूत ठरतात.
म्हणूनच या चुका सुधारण्यासाठी काही उपाय वास्तू शास्त्रात दिलेले दिसतात. त्यातील जा एक उपाय म्हणजे श्री फळ ( नारळ). नारळाचा योग्य प्रकारे वापर केला तर तर त्याचे योग्य ते फळ भेटेल.पैसा येत असताना अडचणी येत असतील तर नारळाचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो. ह्या मुळे आपल्या कडे भरपूर पैसा येतो, ह्या साठी काय करायचं आहे. ते पाहूया
आहे आपल्या कडे जर नाराळेचे झाडं असेल तर उत्तम त्याचा एक नारळ घ्या आणि मित्रानो जर झाडाचा नारळ नसेल तर बाजारातला चांगला नारळ विकत घ्या.मात्र मित्रानो नारळ सोल्याचा नाही त्याचं कवच कड्याचा नाही त्या वर तसच ठेवायचं आणि असा हा नारळ आपल्या स्वामिन च्या फोटो असेल आणि ते देवघरात असेल देवघरातील स्वामी किंवा फोटोच्या समोर त्या ठिकाणी हा नारळ आपण ठेव्याचा आहे.
मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची त्या नारळाची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर तो नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन आपल्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत.आपल्याला स्वामींकडून कडून कोणती इच्छा पूर्ण करायची आहे. ती इच्छा आपण स्वामीना सांगायची आहे. स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो शेजारी तो नारळ ठेवायचा आहे. पायथ्याशी ठेवायचा आहे.
सात दिवस हा उपाय करायचा आहे. यासाठी गुरुवारचा दिवस फार शुभ मानला जातो. या गुरुवारपासून ते पुढच्या गुरुवारपर्यंत हा उपाय करायचा आहे.हा उपाय केल्याने समस्या सुटलेल्या दिसतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news