आज रात्री झोपताना फक्त ही गोष्ट करा, स्वामी करतील कृपा होईल धन लाभ. श्री स्वामी समर्थ….

मित्रांनो आपण धन प्राप्तीचे अनेक उपाय या पूर्वी पाहिलेले आहेत. अनेक लोकांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. आज आपण असाच एक धन प्राप्ती साठीचा उपाय पाहणार आहोत. आजचा जो उपाय आहे या उपायाने आपल्याला अचानक धनप्राप्ती होईल. अचानक याचा अर्थ तुमच्या कडे तुम्ही अपेक्षा सुद्धा न करता तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागेल. तुमच्या कडे धन, पैसा मोठ्या प्रमाणात येऊ लागेल. मित्रांनो हा उपाय स्त्री, पुरुष, अबाल वृद्ध कोणीही करू शकतं. हा उपाय करताना एकच अट आहे ती म्हणजे हा उपाय करताना नेहमी गुप्त ठेवावा. हा उपाय करताना इतर कोणालाही सांगू नका. आपल्या घरातील व्यक्तींना सांगितलं नाही तरी चालेल.
हा उपाय करण्यासाठी गुरुवारचा किंवा रविवारचा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो. गुरुवारी किंवा रविवारी रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या डोक्या जवळ ग्लास भर दूध ठेवायचं आहे. मित्रांनो आपण जे ग्लासभर दूध ठेवणार आहे ते दूध गायीचं असावं. अनेक जण उपाय तर करतात पण ते नियमांचे पालन करत नाहीत, त्यामुळे त्यांना त्याचे अपेक्षित लाभ मिळत नाहीत.
हा उपाय करताना मांसाहार वर्ज्य आहे. कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका. कोणाची निंदा, नालस्ती, महिलांचा अपमान करणं टाळा. मित्रांनो प्रत्येक महिले मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे आपण हा उपाय करताना महिलांचा अपमान करू नका. या उपायाने माता लक्ष्मी निश्चित प्रसन्न होईल.
मित्रांनो रात्री झोपताना आपले पाय उत्तर दिशेला असावेत आणि डोकं हे दक्षिण दिशेला असावं. तर रविवारी किंवा गुरुवारच्या रात्री झोपताना आपल्या डोक्या जवळ, उशाशी, एक ग्लास किंवा एक तांब्या भरून गायीचं दूध ठेवावं.
हे दूध उशाशी ठेवल्यानंतर रात्रभर तसंच ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर या दुधाच्या ग्लास किंवा तांब्याला स्पर्श न करता स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे. सकाळची आपली नित्य कामे आटोपून हे दूध आपल्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही बाभळीच्या झाडाच्या खोडाला टाकायचं आहे.बाभळीच्या खोडाला हे दूध आपल्या दोन्ही हातांनी ओतायचं आहे. मित्रांनो प्रत्येक गुरुवारी किंवा रविवारी रात्री झोपताना आपण हा उपाय करायचा आहे आणि सोमवारी सकाळी हे दूध बाभळीच्या झाडाच्या खोडाशी, मुळाशी ओतायचं आहे.
मित्रांनो काही गुरुवार किंवा रविवार आपण हा उपाय केलात तर अचानक धन प्राप्तीचे नवीन मार्ग आपोआप निर्माण होतील.मित्रांनो या बाभळीच्या झाडात दा न व राजाचा वास मानण्यात आला आहे. त्यामुळे आपली अडलेली काम सुद्धा या उपायाने पूर्ण होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती होतील.नवरात्रीच्या परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news