रविवारी करा हे प्रभावी उपाय, पैसा सुख ऐश्वर्या सगळं काही भरभरून मिळेल.

नमस्कार मित्रानो, आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! दर रविवारी हे प्रभावी उपाय करा ल क्ष्मी माता प्रसन्न होईल. पैसा सुख ऐश्वर्या सगळं काही भर भरून मिळेल तसं तर रविवारचा दिवस हा रवीचा दिवस मानला जातो. म्हणजेच सूर्यदेवाचा दिवस मान ला जातो. आणि आपल्या पत्रिकेमध्ये आपल्याला सूर्य देवाला प्रस न्न करायचे असेल तर रविवारच्या दिवशी आपण सूर्य देवाची सेवा किंवा लक्ष्मीची सेवा करायला पाहिजे.
जर तुमच्या घरात पैशांची अडचण आहे बरकत राहत ना ही किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे पैसा टिकत नाही तर तुम्ही दर रविवारी हे प्रभावी उपाय आहेत सोपे उपाय आहेत ते नक्की करा. सर्व उपाय करण्याची गरज नाही कोणताही एक उपाय जरी केला तरी काहीतरी फर क नक्की जाणवतो आता हे उपाय कोणते आहेत.
दर रविवारी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला मुंग्यांना साखर टाकायची आहे. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मुंग्या कुठे शोधू तर मुंग्या शोध ण्याची गरज नसते फक्त एक चिमूटभर साखर घ्यायची आणि घराच्या बाहेर कुठेही एका कोपऱ्यात किंवा झाडा च्या खाली किंवा भिंतीच्या आड साखर तुम्हाला पसरवून द्यायची.
तिथे बरोबर मुंग्या येतील तर तुम्हाला हे एक काम करा यचे आहे. त्यानंतर तुम्हाला रविवारच्या दिवशी संध्याका ळी दाराच्या दोन्ही बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावायचा आहे. दो न्ही बाजूला संध्याकाळी रविवारच्या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे. दोन दिवे लावायचे आहेत.
त्यानंतर तुम्हाला रविवारच्या दिवशी संध्याकाळी देवपूजा करताना देवघरा समोर बसून एक वेळेस श्रीसूक्त वाचाय चे आहे. त्यानंतर तुम्हाला रविवारच्या दिवशी श्री यंत्राचे दुधाने अभिषेक करायचे आणि त्याला आपल्या देवघरात स्थापन करायचे असं दर रविवारी करायच घरात देवघरात श्री यंत्र असेल तर त्याचे अभिषेक करायचे पुन्हा देवघरात ठेवायचे.
तर हे चार उपाय आहे त्यापैकी तुम्हाला जेवढे जमतील तेवढे करा. संपूर्ण जमतील संपूर्ण करा एक जमेल तरी करा तुमच्यावर आहे पण नक्की रविवारच्या दिवशी हे प्रभावी उपाय करायला अजिबात विसरू नका.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news