रोज सकाळी देवघरात ठेवा वाटीभर ‘ही’ वस्तु : ज्याचा विचार केला ते सगळे मिळेल!

मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना जीवनामध्ये अनेक गोष्टींची अपेक्षा असते आणि त्यांची अशी इच्छा असते की जीवनामध्ये एकदा तरी ही गोष्ट नक्की मिळावी आणि यासाठी मित्रांनो आपल्यातील बरेच जण देवी देवतांची अगदी मनापासून पूजा आमच्या करतात आणि त्याचब रोबर त्यांना प्रसन्न करून आपले जीवनामध्ये जे काही आपल्याला हवे आहेत.
आणि मित्रांनो ते प्राप्त करण्याचा हे प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे अनेक उपाय सांगितलेले आहेत की जे आपण अगदी मनापासून आणि पूर्ण विश्वासाने आपल्या घरामध्ये केले तरी यामुळे आपल्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
आणि आपल्याला जे काही हवे आहे ते आपण नक्की मिळवू शकतो. मित्रांनो जर तुम्हीही देवघरात बसून पूजा करत असाल, देवाना स्नान घालत असाल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण असू शकतो. रोज सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाचे स्नान झाल्यानंतर तुम्ही ही एक वाटीभर वस्तू घरात देवघराच्या मधोमध ठेवा.
तुम्ही विचार सुद्धा केला नसेल असे लाभ तुम्हाला होतील आणि अनुभव येतील, चमत्कार घडतील, घरात सुखसमृद्धी नांदेल, तुमची पूजा सफल होईल. श्रीमंती येइल, पैसे कधीही कमी पडणार नाही. तर रोज सकाळी पूजा झाल्यानंतर ही एक वस्तू वाटीमध्ये नक्की ठेवा. आता ती वस्तू म्हणजे बऱ्याच वेळा स्वामींच्या केंद्रात किव्वा मठात सेवा करताना हे सांगितल जात.
मित्रांनो बरेचसे लोक ही वस्तु सध्या ठेवत सुद्धा असतील पण बऱ्याच लोकांना ती गोष्ट माहीत नसेल. तर जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहितीमित्रांनो सर्वात आधी देवपूजा झाल्यावर आपल्याला थोडे दूध त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून ठेवायचे असते.
जसा आपण सकाळी नाश्ता करतो तसच देवतांना सुद्धा हा प्रसाद दाखवलाच पाहिजे. तुम्ही फक्त साखर पण ठेऊ शकतात. पण दूध देखील ठेवल्यास ते अत्यंत लाभदायक असते.त्याने देवता प्रसन्न होतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात, व आपल्यावर कृपा देखील करतात. तर तुम्ही सुद्धा देवपूजा झाल्यानंतर एक वाटीत देवघराच्या मधोमध थोडी साखर आणि दूध ठेवा तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवत असाल किव्वा नाही.
पण मित्रांनो दुपारी ते दूध आणि साखर तेथून उचलून घ्या व घरातील सर्व लोकांना प्रसाद म्हणून दया. आणि अस रोज करा याचा तुमच्या जीवनात प्रभावी परिणाम होतील आणि या उपायामुळे त्याने देवता प्रसन्न होतात आपली इच्छा पूर्ण करतात आणि आपल्यावर कृपा देखील करतात.
मित्रांनो तुम्ही सुद्धा रोज सकाळी देवघरात देवांची पूजा करताना किंवा पूजा झाल्यानंतर लगेचच देवघराच्या मधोमध एका वाटीमध्ये थोडे दूध एक चिमूटभर साखर टाकून ठेवा आणि मित्रांनो जेव्हा दुपारी तुम्ही नैवेद्य दाखवत असाल किंवा दाखवत नसाल तरी दुपारी ते दूध आणि साखर टाकलेली आहे ते तुम्ही तिथून उचलून घ्या.
आणि घरातल्या सगळ्या लोकांना थोडे थोडे प्रसाद म्हणून द्या. आणि मित्रांनो हा सहज साधा उपाय तुम्ही रोज करा रोज सकाळी असं दूध साखर देवघरात नक्की ठेवा. त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news