सकाळी लवकर उठून स्वामींच्या नित्यसेवेत ‘हे’ एक काम करा.. काही दिवसातच अनुभव येईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, रोज सकाळी लवकर उठून आन्हिकं वैगेरे आवरुन झाल्यानंतर हे एकच काम करावे. हे काम आपल्याला स्वामींच्या समोर दररोज न चुकता नित्य नियमाने काम करावे. ते म्हणजे पहाटे लवकर उठून आपली जी काही कामे आहेत. ती सर्व कामे उरकून घ्यावेत. आंघोळ करून स्वामींच्या समोर बसायचे आहे.
आपल्या घरामध्ये मुर्ती असेल तर मूर्ती समोर फोटो असेल तर फोटो समोर बसायचे आहे. आणि आपले दोन्ही हात जोडून आणि त्यांना मनापासून प्रार्थना करावी. तुझे विस्मरण ज्यावेळी होते त्यावेळी मला जागृत करत रहा. आणि माझ्या पाठीशी राहा. कारण या विशाल जगामध्ये तुमच्या शिवाय माझे कुणीही नाही. माझे जे काही आहात ते तुम्ही आहात.
त्यामुळे तुमचे विस्मरण होईल. अशी बुद्धी मला देऊ नका. आणि जर तसे झालेच तर त्याच क्षणी मला जागृत करा आणि तुमच्याजवळ घ्या तुमच्या पासून मला लांब करू नका. असे म्हणून स्वामी समर्थ महाराजांना मनापासून नमस्कार करावा. आणि सदैव माझ्या पाठीशी राहा म्हणावे. असे म्हणून नमस्कार करायचे आहे आणि स्वामींना म्हणायचे आहे.
की माझ्या दिवसाची सुरुवात मी तुमच्या नावाने सुरू करत आहे. महाराज तुम्ही माझे रक्षण करा. माझी सर्व कामे पूर्ण होऊ देत. तुम्ही माझ्या सोबतच रहा. माझ्या हातून कोणतेही चुकीचे कार्य घडू देऊ नका. माझा दिवस तुमच्या नावाने सुरू झाला आहे. येणारा प्रत्येक दिवस माझा सत्कारणी लागू दे. असे दररोज न चुकता आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे किंवा मूर्ती पुढे बसून महाराजांना प्रार्थना करायची आहे.
जर मित्रांनो आपण दररोज न चुकता नित्यनेमाने हे एक छोटेसे काम आपल्याला करायचे आहे. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी कोणाचेही तोंड बघण्यापूर्वी स्वामीं समोर बसलात किंवा स्वामींना पाहून नमस्कार केला तर येणारा प्रत्येक दिवस चांगला जाईल. आपले सर्व कामे पूर्ण होतील आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. सर्व मनासारखे होईल जे काम आपण करणार आहोत ते यशस्वी होईल.
स्वामी समर्थ महाराज आपले रक्षण करतील. स्वामी आपल्या पाठीशी राहतील कारण आपण आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने स्वामींच्या दर्शनाने करणार आहोत. वरील लेखांमध्ये सांगितलेले सर्व म्हणून झाल्यानंतर आपल्याला स्वामींची एक माळ म्हणजेच 108 वेळा ‘श्री स्वामी समर्थ’ या नामावलीचा जप करायचा आहे. ही एवढी सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या दररोजच्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा आपण करू शकतात.
फक्त दररोज उठल्यानंतर कोणाचेही तोंड न पाहता स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो पुढे बसून माझ्या दिवसाची सुरुवात चांगली होऊ दे. माझ्या कार्यामध्ये कोणत्याही अडचणी यायला नकोत असे म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. एवढे छोटेसे काम आपल्याला रोज सकाळी पहाटे लवकर उठून करायचे आहे. आणि आपण हे जर पहाटे लवकर उठून केले तर आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले अनुभव आपल्याला येतील.
महाराजांची कृपा आपल्यावर राहील. हे काम आपण दररोज सकाळी लवकर उठून करायला सुरुवात करा म्हणजे अनुभव तुम्हाला स्वतःला येतील. हे काम दररोज सकाळी लवकर उठून बऱ्याच जणांनी केले आहे. आणि त्यांना याचे अनुभव देखील आलेले आहेत. मित्रांनो असे अनुभव तुम्हाला देखील येतील. दररोज सकाळी लवकर उठून हे एक काम केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता राहणार नाही.
स्वामी महाराज सदैव आपल्या सोबत राहतील. आपल्या दिवसाची सुरुवात स्वामी महाराजांच्या नावाने झाल्यामुळे दिवसभरामध्ये कसल्याही अडचणी येणार नाहीत.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news