सकाळी उठल्यावर या गोष्टी दिसल्यातर स्वामींचा शुभसंकेत आहे, 7 दिवसात पैसा धन आपोआप येईल..

श्री स्वामी समर्थ मित्रांनो, सकाळी उठल्याबरोबर या गोष्टी किंवा वस्तू दिसल्या, तर हे स्वामींचा एक संकेत असतो. आणि त्या गोष्टी शुभ मानल्या जातात. आपल्यासाठी नवीन सकाळ, नवीन आनंद आणि नवा उत्साह घेऊन येतो. असं म्हणतात की, सकाळी उठल्यावर आपण काहीतरी नवीन करण्याची इच्छा करतो, आणि जर का दिवसाची सुरुवात चांगली झाली,
तर आपला संपूर्ण दिवस हा खूपच चांगला जातो. दिवसभरात काही चांगल्या गोष्टी घडतात, काही वेळा काही नैसर्गिक गोष्टी देखील दिसतात. ज्यांचा आपल्या त्या दिवसाशी पूर्णपणे सं’बंध असतो आणि या गोष्टींचे दिसणे आपल्यासाठी खूपच शुभ मानले जाते, चला तर मग जाणून घेऊया, कोणत्या आहेत त्या शुभ गोष्टी व शुभ वस्तू त्यांचे दर्शन झाल्यावर, आपला दिवस चांगला जात असतो.
अशा वेळी त्या गाईची पूजा करून, तिला पोळी खाण्यासाठी द्यावी. जर सकाळच्या वेळेस कानात काही स्वर घुमत असेल, सकाळी उठल्याबरोबर देवळातील घंटीचा आवाज ऐकू येत असेल, तर ते खूपच शुभ मानले जाते, याचा अर्थ असा आहे कि, देवाची कृपा आपल्यावर अनंत आहे, आणि त्याचा शुभ आरंभ झालेला आहे. आपल्या कामामध्ये येणारे सर्व अडथळे आता इथून पुढे दूर होणार आहेत.
कामानिमित्त आपण बाहेर पडताना, जर का आपल्याला आपल्या घरामधून पूजा करण्याचा आवाज येत असेल किंवा आरतीचा आवाज आला, तर ते खूप शुभ संकेत आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्या गॅलरीत किंवा गच्चीवर किंवा अंगणामध्ये कबुतरे, पोपट, चिमण्या यांसारखे पक्षी किलबिलाट करत असतील, तर ते खूपच चांगले शुभ संकेत मानले जाते. याचा अर्थ असा आहे की,
आता आपले चांगले दिवस सुरू झाले आहेत. आणि आपल्यावर देवाची कृपा आहे. देवाचे दूत पक्ष्यांच्या रूपात आपल्याला शुभ संकेत देण्यासाठी आले आहेत. आपल्या घराच्या आसपास गॅलरीत किंवा गच्चीवर किंवा अंगणामध्ये पक्ष्यांसाठी खाण्यापिण्याच्या म्हणजेच तांदूळ आणि पाण्याची व्यवस्था करावी. यामुळे आपल्याला प्रसन्न देखील वाटेल. आपला सर्व ता’णत’णाव दूर होईल.
जर तुम्हाला सकाळी शेण, हिरवे गवत दिसले, तर ते शुभ संकेत आहे, या सर्व गोष्टी आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतात आणि आपला हा दिवस चांगला जाईल. या सर्व गोष्टींचे, वस्तूंचे दिसणे हे आपल्यासाठी शुभ संकेत आहे. खरे तर सकाळची वेळ अत्यंत शुभ असते. सकाळची म्हणजेच पहाटेची चार ते सहाची वेळ हि ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते. असे म्हणतात की,
मुलांना सकाळी 4 ते 6 दरम्यान केलेला अभ्यास लक्षात राहतो. कारण यावेळी फार कमी लोक जागे असतात, त्यामुळे देवाची ऊर्जा थेट आपल्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे या काळात कोणतेही काम चांगल्या एकाग्रतेने केले जाते, अशी एक म्हण आहे लवकर निजे, लवकर उठे त्याची धन संपदा लाभे. हे होते काही स्वामींचे संकेत.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद