सकाळी उठल्याबरोबर महिलांनी वाचावे हे स्रोत…घरातले लोक सुखी होतील…

मित्रांनो सकाळी उठल्याबरोबर महिलांनी वाचावे हे एक स्रोत. घरातील सर्व लोक व सर्व कुटुंब सुखी होईल. घरावर कोणते अडचण, संकट, समस्या व दुःख येणार नाही.मित्रांनो घरातील महिला ही घराची लक्ष्मी असते. मग ती मुलगी असो किंवा सून असू द्या, आई असू द्या किंवा कोणतीही महिला असू द्या. तिने जर आपल्या घरासाठी मनोभावाने, विश्वासाने काम केले तर,
नक्कीच लक्ष्मी माता प्रसन्न होतील. देवता प्रसन्न होतील आणि यामुळे स का रा त्म क ता येईल. निगेटिव्ह एनर्जी घराच्या बाहेर जाईल. दैवीय शक्ती घरात होईल, घरात आजार तिजार राहणार नाही.ते कायमचे नष्ट होतील. तर मित्रांनो हे सोपे काम आहे, महिलांनी करावे. विवाहित असतील किंवा अविवाहित असतील. फक्त सकाळी उठल्याबरोबर अंघोळ करून काहीही न खाता पिता सरळ आपण देवघरात जायचे आहे.
देवासमोर अगरबत्ती, दिवा लावायचे आहे. जी ही सेवा असेल, जे आपण दररोज देवपूजा करतो तसेच करायचं आहे. त्यानंतर हे काम तुम्हाला करायचे आहे. यासाठी तुमच्याकडे फक्त नित्य सेवा हे स्वामींचे पुस्तक पाहिजे.त्या नित्य सेवामध्ये श्री सूक्त दिलेले आहे. मराठी मध्ये वाचले तरी चालेल, संस्कृती मध्ये वाचले तरी चालेल. तुम्हाला श्री सूक्त वाचायचं आहे. दररोज सकाळी उठल्यावर महिलांनी श्री सूक्त वाचायचे आहे.
याचा नियम महिलांनी बनवून घायचे आहे. सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवघरात बसून त्यांना श्री सूक्त वाचन करायला द्यायचे आहे. आणि त्यानंतर त्यांना माळ करायचे किंवा दुसरे कोणतेही पु स्त क वाचायचे असेल तर वाचू शकतात.पण श्री सूक्त महिलांनी वाचायलाच पाहिजे. हे लक्ष्मीचे सूक्त मानले जाते. यामुळे घरात बाधा, अडचण, कोणतीही समस्या येत नाही. पैशाच्या समस्या, आजार तिजार येत नाही घरापासून दूर राहतात.घरातील महिला, मुलगी, सून असेल कोणीही असेल आपल्या घरासाठी, आपल्या परिवारासाठी हे काम आवश्य करावे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news