जरा हटके

समाधान ही गोष्ट स्त्रियांमध्ये असते का..?

आज आपण पाहणार आहोत की एक स्त्री कोणत्या गोष्टींवर हि खुश किंवा समाधानी राहू शकते तर मित्रांनो खरतर नवरा बायकोचं नातं हे खूप नाजूक असतं. इतर कोणत्याही ना’त्यां मध्ये ती जवळीक नसते जी एखाद्या नवरा बायको मध्ये असते. त्यामुळे या नात्याला दुरावा सहन होत नाही. ल’ग्ना आधी एकमेकांपासून दूर आपापल्या घरी राहणे ते ल’ग्न झाल्यावर एकमेकां सोबत राहणे यामुळे आयुष्यात खूप मोठा फरक पडतो.

तसेच आपल्यामध्ये प्रेम अधिक वाढतं, कारण आपलं आवडतं माणूस आता २४ तास आपल्या सोबत असणार असतं. पण कधी कधी ल’ग्ना नंतरचं हे नवीन प्रे’म जास्त वेळ टिकत नाही आणि ज’बाबदाऱ्या, का’र्या लयीन जीवन इतर कामे यात व्यस्त झाल्याने ना’त्याकडे पाहायला वेळ नसतो. त्याचबरोबर मित्रांनो स्त्रि’यांना नेहमी ऐकवलं जात कितीही करा तुझं मन काही भरत नाही.

तसेच तुझं आपलं नेहमी चालूच असतं, माझ्यासाठी कधी हे केलं का? ते केलं का? तू कधीच स’माधानीच नसते. पण, अस नाही होे. स्त्री समाधानी असते जेव्हा तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळतो. स्त्री समाधानी असते आणि जेव्हा रात्री बाळ जागे होते, रडू लागते आणि ते’वढ्यात नवरा म्हणतो दे मी घेतो त्याला तू झोप आणि स्त्री समाधानी असते जेव्हा तिची मुलं शाळेत निबंध लिहताना my best friends my mom and dad असे लिहतात.

स्त्री समाधानी असते तेव्हा, जेव्हा चार लोकां समोर तीच कौतुक नवरा मोठ्या अभिमानाने करतो. स्त्री समाधानी असते तेव्हा , जेव्हा तिचा नवरा त्याच्या प्रत्येक यशात तिला सहभागी करून घेतो. आणि स्त्री समाधानी असते तेव्हा जेव्हा तिचा नवरा म्हणतो, व्वा ! काय चव आहे तुझ्या हाताला.

मुलं जेव्हा म्हणतात मम्मा तुझ्या सा’रख जेवण कुणीच बनवत नाही ग आणि स्त्री समाधानी असते तेव्हा, जेव्हा नवरा कामावरून येताना सहज एखादा गजरा आणतो आणि तिच्या केसात माळतो आणि स्त्री समाधानी असते तेव्हा, जेव्हा संसारच्या या घा’ई गडबडीत सुद्धा नवरा तिला एक गुलाब देऊन हळूच कानात येऊन म्हणतो Happy valentine day.

मित्रानो एक स्त्री समाधानी असते तेव्हा, जेव्हा सासु’सा सरे अ’भिमानाने सांगतात हया आमच्या सुन बाई आहेत, छे! सु’नबाई नाहीच हो, ही तर आमची लेक हो ! स्त्री स’माधानी असते तेव्हा, जेव्हा सून म्हणते आई छान दिसतेय हं ही साडी तुम्हाला. स्त्री समाधानी असते आणि तेव्हा, जेव्हा ना’तवंड आजी आ’जोबांनाही आपल्या बरोबर फिरायला घेऊन चला असा आईबाबांकडे ला’डिक ह’ट्ट करतात आणि स्त्री समाधानी असते तेव्हा,जेव्हा मुलगा जाता-येता आई जेवलीस का?

तसेच बाबा कुठे आहेत ग, जेवले का ? असे विचारतो. स्त्री स’माधानी असते तेंव्हा, जेव्हा चौ’कोनी कुटूंबात आई बा’बांना महत्वाचं स्थान असतं…. स्त्री स’माधानी असते तेव्हा, जेव्हा तिला घ’रातील प्रत्येक गो’ष्टीत सहभागी केलं जातं. स्त्री मग ती को’णत्याही वयाची असू दे तिच्यात प्रे’म, माया, क्ष’मा सगळं असतं तिला दु’र्ल क्षित करू नका.

ती तुमच्या घरची ल’क्ष्मीच आहे, तिला तीच स्थान द्या. तिला दु’र्ल क्षित केले की, ती भां’डायला उठते म्हनून ती क’जाग, उद्ध’ट होते पण, जेव्हा जेव्हा तिच्या म ना विरुद्ध आणि चुकीचे घडत आहे त्या- त्या वेळी शक्तीने जन्म घेतला आहे.

मित्रांनो म्हणुनच म्हणून स्त्री ल’क्ष्मी आहे तिला तिचं स्थान द्या.छोट्या छोट्या गोष्टीत पण सुख मानणारी ही एक नि’सर्गाची सुदंर कला’कृती आहे. ती तुमच्या रथाच एक चाक आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button