समोरची व्यक्ती स्वतः उधार दिलेले पैसे 3 दिवसात परत करेल, हा प्रभावी उपाय करा.

मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर समोरची व्यक्ती तुमच्याब द्दल सकारात्मक विचार करेल, पॉझिटिव्ह विचार करू लागेल आणि तुमचे पैसे परत करण्याचा निश्चय करेल. जर त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असेल तर दोन-तीन दिवसात तुमचा पैसा तुमच्याकडे परत येईल. तेव्हा ज्या ज्या वेळी त्या व्यक्तीकडे पैसे येतील ते पैसे परत करेल. तुम्हाला तर माहितीच असेल की पैसे घेताना गोड बोलणारे लोक एकदा पैसे घेतल्यानंतर आपला फोन सुद्धा उचलत नाहीत. मात्र ध म की देऊ लागतात आम्ही काय पळून चाललो आहे का? काही जणांनी अगदी कर्ज काढुन एखाद्याची गरज भागवली. मित्रांनो हा एक असा प्रचंड प्रभावशाली आणि वशीकरण उपाय आहे, की ज्याने तुमचे पैसे बुडवले आहेत, उधार पैसे घेतले पण तो परत करत नाहीये हे पैसे परत मिळ ण्यासाठी हे उपाय आहेत.
यासाठी खडेमीठ जे असते ते लागेल, खडेमीठ आणायचे आहे, वापरतो ते बारीक मीठ घेऊ नका, तंत्र शास्त्रामध्ये खडेमीठ खूप महत्वाचे आहे. जाड मिठाचे मोठ्या आकाराचे 11 खडे घ्या. एखाद्या कपड्यांमध्ये हे अकरा खडे ठेवायचे, सोबतच त्यामध्ये आपण 11 साबुत लवंगा घ्या. हा मसाल्याचा पदार्थ आहे, तर अशा अकरा साबुत म्हणजे न फुटलेल्या, त्यांना समोर फुल असते, अशा 11 लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत. हा उपाय आपण मंगळवारी करू शकता किंवा मंगळवार पेक्षाही प्रभावी दिवस म्हणजे शनिवारचा दिवस, हा शनी देवाचा वार असतो. कोणत्याही दिवशी आपण करू शकता. हा उपाय आपण रात्री करायचा आहे.
सूर्य मावळल्या नंतर लाल रंगाच्या कपड्यामध्ये अकरा मिठाचे खडे आणि अकरा साबूत लवंग ठेवायचे आहेत आणि त्याची पोटली करायची, पोटली म्हणजे पुरसुंडी बांधा. मित्रांनो यानंतर त्यावर हाताने सात वेळा थाप मारायची. मिठाच्या आणि लवंगच्या गासोडी वर आपल्या शत्रूचं नाव घेत आपण थाप मारावी. त्या व्यक्तीचे फक्त नाव, किंवा पूर्ण नाव घेऊ शकता. अशा प्रकारे सात वेळा थाप मारायची आणि त्यानंतर तुमच्या घराच्या जवळपास जिथे चौक असतो, चार रस्ते एकत्र येतात त्या चौकांमध्ये गुपचूप जा. चौकात हा उपाय करत बसू नये, उपाय करून मग जावे, आणि ती पोटली चौकात गुप्त ठिकाणी ठेवा.मित्रांनो अजून एक अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय आपण शुक्रवारी करायचा आहे. माता लक्ष्मीचा वार आहे.
शुक्रवारच्या दिवशी कापरापासून काजळ तयार करायचे, वाटीमध्ये किंवा कोणत्याही पात्रात भरपूर कापूर घ्या. 10 ते 12 वड्या कापूर घ्या, तो जाळल्या नंतर त्यातुन धूर बाहेर पडतो यावरती एक छोटीशी वाटी धरा व काजळी गोळा करा. त्या ठिकाणी काळसर अशा प्रकारची काजळी जमा होईल आणि जमा झाल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरीचे तेल टाकायचे. त्याला बाजारात सरसो का तेल असं म्हणतात. तर मोहरीचे तेल आपण त्याचे थोडे थोडे तूप टाकून दोन ते तीन थेंब टाकून घ्या आणि तेथे काजळ तयार होईल.या काजळाचा वापर करून आपण भूर्जपत्रावर, जर भूर्जपत्र नसेल तर अगदी साधा कोरा कागद ज्यावरती रेषा मारलेल्या नाहीत अशा प्रकारचा कोरा कागद घ्या. त्यावर आपण आपल्या शत्रूचे नाव लिहायच आहे. फक्त पहिलं नाव लिहा. संपूर्ण नाव लिहण्याची आवश्यकता नाही.
तुमची इच्छा असेल तर पूर्ण नाव लिहिलं आणि तुमच्या मनामध्ये ज्या व्यक्ती बद्दल तुम्ही विचार करत आहात तेव्हा त्या व्यक्तीविषयी हा टोटका लागू पडतो.ज्याने उधार पैसे घेतले आहेत, त्याचे सात वेळा नाव घ्या, त्याच्या नावावर थाप मारा, त्यानंतर हा जो कागद आहे, तो कागद आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे, तिजोरीत कोणत्याही कोपऱ्यामध्ये ठेवा, तिजोरी नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचे पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. त्या ठिकाणी त्यावर काही ना काही तरी जड वस्तू ठेवायची. अशी व्यक्ती आपले उधार पैसे देईल, त्यामुळे उधार घेणाऱ्या व्यक्तीचे मन परिवर्तन होईल आणि तो आपले पैसे परत देतो, असा हा उपाय करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news