अध्यात्मिक

संकष्ट चतुर्थी रात्री झोपण्यपुर्वी स्वयंपाक घरात ठेवा ही एक वस्तू पैसा आपोआपच घराकडे खेचला जाईल.

संकष्ट चतुर्थी रात्री झोपण्यपुर्वी स्वयंपाक घरात ठेवा ही एक वस्तू पैसा आपोआपच घराकडे खेचला जाईल

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीस संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. यंदा श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही १५ ऑगस्ट २०२२ ला असून या दिवशी एक खास योग जुळून आला आहे. दिनदर्शिकेनुसार १५ ऑगस्टला श्रावणातील तिसरा सोमवार आहे. संकष्टी चतुर्थी निमित्त गणेशाचे व श्रावणी सोमवार निमित्त गणरायाचे पिता महादेव शंकराची पूजा करून आपण या दोघांनाही प्रसन्न करू शकता. संकष्टी हा गणपतीच्या भक्तांसाठी खास दिवस असतो. यादिवशी स्त्री व पुरुष दोघेही उपवास करतात, रात्री चंद्रोदयानंतर घरातील देवाला नैवेद्य दाखवून मग दिवसभराचे व्रत सोडले जाते.

पंचांगानुसार, श्रावण कृष्ण पक्ष संकष्टी चतुर्थीची तिथी १४ ऑगस्ट रात्री १० वाजून ३५ मिनि टांनी सुरु होऊन सोमवार १५ ऑगस्टला रात्री ९ वाजून १ मिनिटांपर्यंत असेल. मात्र संकष्टीचे व्रत हे १५ ऑगस्टलाच केले जाईल. शुभ मुहूर्त- दुपारी ११ वाजून ५९ मिनिट ते दुपारी १२ वाजून ५२ मिनिट. चंद्रोदय- रात्री ९ वाजून २७ मिनिट (विविध शहरांमध्ये चंद्रोदयची वेळ काही फरकाने बदलू शकते)

पहिली गोष्ट ती म्हणजे बुक्का आहे, ज्याला काही लोक काळे कुंकू म्हणतात. ज्याचा उपयोग आपण श्रीकृष्ण आणि श्री पांडुरंग यांना कपाळावर टिळा लावण्यासाठी करतो. पूजासमग्री च्या दुकानात ते सहज उपलब्ध होईल.

हे बुक्का तंत्र मंत्रात तसेच अनेक पूजांमध्ये वापरले जाते.
त्यात इतकी शक्ती आहे की ती वातावरणातील सर्व नकारात्मकता आकर्षित करते. ते ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतंत्रपणे एक लहान काचेची डबी किंवा वाटी घ्यावी लागेल आणि तुम्हाला ही वाटी स्वयंपाकघरात अशा ठिकाणी ठेवायचा आहे जिथे कोणी स्पर्श करू शकणार नाही किंवा पाहू शकणार नाही. एकदा ठेवल्यानंतर, त्या वाटी कडे सतत लक्ष देऊ नका किंवा त्याला स्पर्श करू नका. दर दोन महिन्यांनी तुम्ही ही वाटी काढून त्यात नवीन कुंकू भरून पुन्हा जागेवर ठेवावी.

दुसरी गोष्ट म्हणजे कांदा. कांद्याचे दोन तुकडे करून, सोलून घ्या आणि बुक्का ठेवलेल्या डबिजवळ ते ठेवा. कांद्यामध्ये एवढी शक्ती असते की, त्या कांद्यावर रोगाचे सर्व जंतू आणि बॅक्टेरिया दिसून येतील. त्यामुळे खूप वेळ आधी कापलेला कांदा कधीही वापरू नका. त्यामुळे सॅलड जर तुम्ही आधी बनवून नंतर खात असाल तर असे न करता ते ताजे असतानाच खावे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button