अध्यात्मिक

संकट काळात ५२ वेळा बोला गुरुचरित्रातील हि ओवी , संकट नक्की टळेल..

नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ संकट आले की आपण देवाचा धावा करतो त्या संकटातून देवाने आपल्याला वाचवावं आपली सुटका करावी असा आपल्याला वाटतं मित्रांनो जेव्हा कधी तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर एखादा मोठ संकट येईल एखादी आपत्ती येईल तेव्हा गुरुवारच्या दिवशी एक छोटीशी उपासना आपण नक्की करा एक छोटीशी साधना अवश्य करा या साधनेचा अनुभव अगदी त्वरित प्राप्त होतो

आणि हे संकट टळत ही साधना कशी करावी यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं स्नान करावे महत्त्वाची गोष्ट ही साधना फक्त आणि फक्त पुरुषांनी करायची आहे स्त्रियांनी नव्हे गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत ज्यांना शक्य असेल त्यांनी धूत वस्त्र नेसून देवापुढे बसावं आपल्यासमोर पाठ ठेवावा आणि त्या पाटावरती एक स्वच्छ वस्त्र म्हणजेच कपडा अंथरून त्यावरती त्यांची तसबीर मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे

मित्रांनो ही तस्वीर किंवा हा फोटो स्वच्छ असावा नसेल तर तो ओल्या फडक्याने स्वच्छ करा आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलांनी आपण पाणी शिंपडायचं आहे त्या प्रतिमेवर जर मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीला पंचामृत स्नान घालू शकता मात्र जर तसं करणं शक्य नसेल तर फक्त त्या मूर्तीला साफ करावं आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलाने आपण पाणी शिंपडाव त्यानंतर ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे या मूर्तीला किंवा या फोटोला आपण गंध लावायचा आहे फुलेवाहीचे आहेत

धूप दीप म्हणजेच अगरबत्ती लावायचे आहे दिवा लावायचा आहे अशाप्रकारे आपण दत्ताची पूजा करायची दत्ताची आरती करायची आहे आणि त्यानंतर एका सफेद कागदावरती हळदीच्या मदतीने आपण एका वाटीमध्ये थोडी हळद घ्या ती पाण्यामध्ये व्यवस्थित कालवा आणि एखाद्या काडीच्या मदतीने आपण त्या सफेद रंगाच्या कागदावर या हळदी युक्त पाण्याने तुमच्यावर जे संकट आलेला आहे जी आपत्ती तुमच्यावर कोसळलेली आहे

हे संकट त्या ठिकाणी त्या सफेद रंगाच्या कागदावर लिहायचा आहे आता लिहिताना कदाचित तुम्हाला ते स्पष्टपणे लिहिता येणार नाही काळजी करू नका पूर्ण श्रद्धेने आपण हे करा जरी अक्षर पुसट असलेली दिसत नसली स्पष्ट तरीसुद्धा ती भावना दत्तापर्यंत नक्की पोहोचते हे लक्षात ठेवा अशाप्रकारे आपली जी संकट आहे ते लिहिल्यानंतर आपण हा कागद दत्तात्रयांच्या चरणी ठेवायचा आहे

आणि त्यानंतर या कागदाला सुद्धा गंध अक्षता व्हायच्या आहेतफुलेवाहीचे आहेत आणि अशाप्रकारे हा उपचार झाल्यानंतर आपण गुरुचरित्रामधील एक ओवी सांगतो आहे ५२ वेळा पूर्ण श्रद्धेने भक्ती भावाने ही ओवी म्हणायची आहे ५२ वेळा आता हे मोजणार कसं तर एखाद्या धान्याचे आपण ५२ दाणे घ्या आणि त्या ५२ दाण्यांच्या मदतीने आपण या ओव्या म्हणू शकता ओव्या अशा आहेत उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जशी भक्तजना संतुष्टआवे तेणे परी ऐसी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी

वाखाणती भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी पुन्हा एकदा सांगतो उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जशी भक्तजना संतुष्टआवे तेणे परी ऐसी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखाणती भक्तवत्सला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी अशा प्रकारे ५२ वेळा जसे मी दोन वेळा म्हटलं तुम्ही ५२ वेळा श्रद्धेने या ओव्या म्हणायच्या आहेत आणि या ओव्या म्हणून झाली की मनोभावे आपली जी विनंती आहे प्रार्थना आहे याची माहिती त्या ठिकाणी बोलायचे आहे

त्या संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना करायची आणि त्यानंतर त्या कागदाची व्यवस्थित घडी करून जर तुमच्याकडे गुरुचरित्राची पोथी आहे तर त्या पोथीजवळ त्या पोथीच्या खाली हा कागद ठेवू शकता किंवा देवाजवळच घडी करून आपण हा कागद ठेवला तरीही चालेल त्यासाठी एखादी डबी मध्ये हा कागद ठेवा घडी करून आणि ती डबी देवाजवळ ठेवून द्या

मित्रांनो आपण गुरुवारच्या दिवशी ही उपासना करतोय तेव्हा या दिवशी जर शक्य असेल तर उपवास नक्की करा कारण उपास केल्याने उपवास केल्याने आपलं सामर्थ्य वाढत आपला आत्मविश्वास वाढतो तर अशा प्रकारे मोठमोठी संकटे दूर करणारी अशी ही साधना आहे विश्वास ठेवा या संकटातून दत्त आपल्याला नक्की बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button