संसार’ म्हणजे काय हे कळायच्या आतच ”वडिलांनी मुलींचे लग्न केले”..पण आज नवऱ्याने त्या मुलींचे काय हाल केले आहेत..

नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर ही गोष्ट आहे अनामिका या मुलीची तर आठवीत ल ग्न केल्यामुळे तिच्या सोबत जे काय घडलं होत ते आपण आपण पाहणार आहोत, तर एकेदिवशी हातात येईल तो कपडा बॅगेत भरत अनामिका स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करीत होती.
एवढ्या छोट्या चु कीसाठी संदीपने आपल्याला एवढे खडे बोल सुनावले याचा तिला प्रचंड रा ग येत होता. छोट्या-मोठ्या कारणां व रून होणारी वा दावा दी आणि भां डणे तशी तर आता रोजचीच गोष्ट बनून राहिली होती.
पण आज मात्र कहर झाला होता. रा ग डोक्यात ठेऊन संदीप मात्र दोन्ही मुलांना घेऊन नेहमीप्रमाणे बाहेर निघून गेला. हि मात्र घरात एकाकी, काय झालंय का रडत आहे असा विचारणारा देखील तिसरा माणूस घरात नाही.
पण जड पावलांनी तिने भरलेली बॅग उचलली, संदीपच्या पगारातून घरखर्च भागउन उरलेले काही बचतीचे पैसे पर्स मध्ये कोंबले आणि दरवाजा लाऊन किल्ली नेहमी प्रमाणे तुळशीत ठेऊन चालू लागली.
संसार दोघांचा, उडणारे खटके, होणारे वा द, भांडणे सगळ दोघांचे पण प्रत्येक वेळी माघार मात्र प्रत्येकवेळी मीच का घ्यायची याचा विचार तिला अस्वस्थ करत होता. संदीपचे सकाळचे शब्द अजूनही तिच्या कानात घु मत होते. “कुठुन बुद्धी झाली आणि तुझ्या सारखा दगड गळ्यात बांधून घेतला काय माहिती?” दगड? आपण दगड आहोत का? तिला आता स्वतःचीच कीव करावीशी वाटली.
नृत्य, गायन, चित्रकला कुठल्याच स्पर्धेतला आपला पहिला नंबर कधीच कोणी आपल्याकडून हिरावून घेऊ शकला नाही. शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांची खास मर्जी होती आपल्यावर. टपोरे अक्षर, सुंदर रेखीव आकृत्या यामुळे कार्यक्रमाचे फलक लेखन आपणच करायचो.
आपल्या वह्या वर्गातील इतर हुशार मुला – मुलीना नमुना म्हणून दाखवले जायचे नेहमी. बाबांची खासगी कमी पगाराची साधी नोकरी त्यात सहा माणसाचं कुटुंब सगळा भार वडिलांच्यावर.
चार बहिणीत मोठी म्हणून वडिलांनी आपलं ल ग्न लवकर करायचा निर्णय घेतला आणि सगळाच मागे पडल. आठवीची परीक्षा झाली आणि संदिपच स्थळ आल. मुलगा चांगला शिकलेला शिवाय स्वतःच्या पायावर उभा, मागे कोणतीच जबाबदारी नाही. म्हणून वडिलांनी लग्न लावलं. संसार म्हणजे काय हे कळायच्या आतच अख्खा संसार आपण बिनदिक्कत चालवायला लागलो तेही कोणाच्याही मदती शिवाय.
संदीपची आपल्याला कोणतीच मदत मिळत नाही हे माहित असून देखील कधीही त्याच्यावर चि डचि ड केली नाही, आपल्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही म्हणून कधी रु सवा नाही, चि डचि ड नाही उलट प्रत्येक गोष्ट त्याच्या हातात नेऊन दिली. तरी सुद्धा सध्या साध्य गो’ष्टी वऋण एवढ बोलायचं? आज खूप झाल. आता परत मागे फिरायचं नाही. असा निश्चय करूनच ती बस मध्ये बसली.
बसमध्ये बसून तिने आपला चेहरा रुमालाने झाकून घेतला. सकाळचा प्रसंग पुन्हा तिच्या डोळ्यांसमोर आला, संदीपच्या ऑफिसची फाईल त्याला सापडत नव्हती. घरभर शोधून देखील त्याला फाईल मिळाली नाही म्हणल्यावर त्याचा पारा चढला.
त्याचा असा रूप बघून दोन्ही मुले अगदी घाबरून गेली होती. त्यावरूनच त्याने आपल्याला दगड म्हणले. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतेले आणि आपण घर सोडून कोणतीही चूक करत नाही आहोत म्हणून पुन्हा मनाची समजूत काढू लागली.
जिथे आपल्याला साध माणूस म्हणून वागवल जात नाही तिथ राहायचं कशाला ? तिकीट तिकीट करत कंड्टर तिच्या जवळ आल. पुणे स्टेशन म्हणून तिने तिकीट काढल. पैसे ठेवत असतानाच फोनकडे लक्ष गेल. संदीपचे दहा फोन येऊन गेले होते, शिवाय पाच मेसेज सुद्धा होते. घरी परत ये, मुले तुझ्या शिवाय राहू शकत नाहीयेत, घरात खूप गोंधळ करत आहेत म्हणून सांगितलं.
मुलांच्या काळजीने तिचा मन व्याकूळ झाल. तुम्ही मुलांना सांभाळा मी पुण्याला मावशी कडे जात आहे म्हणून तिने मेसेज केला. असशील तेथेच थांब मी तुला न्यायला येतोय म्हणून त्याने रिप्लाय दिला.
वरून दहा बारा सॉरीचे मेसेज सुद्धा केले. त्याच्या विनवण्या ऐकून आता मात्र तिचा रा ग निवळला तिने पुढे जाऊन बस थांबवण्याची विनंती केली. तो बाहेरच उभा होता. जगाचे भान विसरून दोघेही एक मेकांच्या मिठीत शिरले आणि अ श्रुना वाट मोकळी करून देऊ लागले.
‘औरत को समझना मुश्कील है’ म्हणत ड्रा’यव्हरने बस पुढे नेली. संसार दोघांचा, चूक दोघांची मग माघार सुद्धा दोघांनी घेतली पाहिजे न? एकाने ताणल तर दुसर्याने सैल सोडलं तरच संसाराचा रथ पुढे चालू शकतो. बरोबर ना ?

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news