सर्व मनोकामना होतील पूर्ण सकाळी उठल्यावर हा मंत्र नक्की बोला!!

श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ मित्रहो आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे जो तुम्ही नित्यनियमाने म्हटल्यास तुमचा दिवस चांगला जाईल तसेच तुम्हाला तुमच्या कार्यात यश हमखास मिळते हा मंत्र फक्त घरातील मोठी व्यक्ती ने नाही तर घरातील जे कुणी विद्यार्थी असती किंवा लहान मुलं असतील हे नक्की सह आमंत्रण आहे.
कारण हा मंत्र म्हटले मानसिक विकास होईल व विद्यार्थ्यांना परीक्षेत यश. खास मिले कारण विद्यार्थ्यांनी दररोज नियमा ने सकाळी उठल्या बरोबर या मंत्रा चा जप करून अभ्यास केल्यास खूप फायदा होईल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल तसंच या मंत्रा चा जप केल्यास मानसिक समाधान ही मिळेल. सकाळी लवकर उठल्या नंतर अंघोळ करून शुद्ध मनाने श्री स्वामी समर्थ महाराजांची नामस्मरण करायचे आहे.
त्यानंतर दोन्ही हात जोडून कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती। कर मूले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम् हा मंत्र म्हणाय चे आहे याचा अर्थ असा आहे की आता च्या अग्र भागात देवी लक्ष्मी मध्य मध्ये देवी सरस्वती आणि मुलं होती गोविंदाचा वास असतो. मित्रांनो, आपला दिवस चांगला जावा व आपल्याला मानसिक समाधान प्राप्त व्हावी यासाठी दिवसा ची सुरुवात असेच करावी.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद