सर्व वैभव तुमच्या पायाशी लोळण घेईल, दर गुरुवारी करा हा एक उपाय, श्री स्वामी समर्थ.

प्रत्येक गुरुवारी करा हा एक उपाय घरात श्रीमंती येईल, सुख समृद्धी धन हे सर्व काही मिळेल, जे हवं ते मिळेल, काही व्यक्ती खूप कष्ट करतात आणि पैसा कमवतात, परंतु त्यांचा तो पैसे टिकतच नाही, उत्पन्न पेक्ष्या खर्च जास्त असतो, काही केल्या घरात पैसा टिकतच नाही, काय करावे काहीचं समजत नाही कर्ज वाढतंच चालते आणि कर्ज फेडले जात नाही पण त्याचे व्याजच भरता भरता आयुष्य निघून जाते, आपण कर्ज बाजरी होतो व्याजाचाच डोंगर इतका मोठा असतो,
त्यात मुद्दल तर बाजूलाच राहते, व आपण कर्जाच्या या दुष प्रवाहात अडकून पडतो, परंतु कोणतेही कार्य करताना जर त्यात भागवणतांचा आशिर्वाद असेल, तर मोठमोठी कामे आपण सहज करू शकतो, म्हणून आज एक असा उपाय करायचा आहे ज्यामुळे घरात भरभराट होईल. गुरुवारच्या दिवस हा खास दिवस मानला जातो, स्वामी समर्थचा गुरुवारच्या दिवस विशेष आणि महत्वाचा असतो, या दिवशी विशेष सेवा विशेष दिवस दाखवला जातो, गुरुवारी हा छोटा उपाय करायचा आहे, हा उपाय तुम्ही दार गुरुवारी करू शकता,
कमीत कमी 11 गुरुवार 9 गुरुवार अस तुम्ही करू शकता,किंवा जेवढे गुरुवार तुम्हाला जमेल तेवढे गुरुवार तुम्ही हा उपाय करू शकता, हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे, 7-7.30च्या वेळेत करायचा आहे,7 वाजल्याच्या दरम्यान आपण देवपूजा करतो, आणि हा उपाय करण्या साठी तुम्हाला फक्त मूठ भर तांदूळ लागणार आहे, तांदूळ जे आपण घरातच आपण जे स्वयंपाकात वापरतो, ते तांदूळ तुम्ही घेऊ शकता, एक मूठ तांदूळ घ्यायचं आहे
ते एका पाटावर चवरंगावर किंवा देवघरातच मधोमधते मूठ भर तांदूळ तुम्हाला ठेवायचं आहे, त्या तांदळावर आपल्या घरात असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती त्यावर ठेवायची आहे, त्या नंतर लक्ष्मी मातेचे पूजन करायचे आहे,त्या नंतर एक वेळेस स्वामी समर्थच्यानित्य सेवा या पोथी मध्ये श्री सूक्त दिलेलं आहे ते श्री सूक्त एक वेळेस वाचायचं आहे,सुख समृद्धी साठी प्रार्थना करायची आहे,
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली कनेक्टेड मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news