सावधान, हे पांच संकेत सांगतात की समोरची व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते आहे, जाणुन घ्या..

मित्रांनो तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का अचानक तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या बरोबर विचित्र वागायला लागली किंवा तुम्हाला इग्नोर करायला लागली त्याचे दोन अर्थ असू शकतात एक तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम चालू असतील म्हणून ती तशी वागते किंवा मग सरळ सरळ ती व्यक्ती तुमच्यावर जळते किंवा तुमचा म त्स र करते आजचे लेखामध्ये मी तुम्हाला असे संकेत सांगणार आहे जर तुम्हाला या पाच पैकी कोणताही अनुभव आला तर शक्यता आहे की समोरची व्यक्ती तुमचा मत्सर करत आहे किंवा तुमच्या उजळत आहे.
हा लेख तुम्हाला सावध करणार आहे त्यामुळे कृपया शेवटपर्यंत बघा पहिला संकेत आहे समोरची व्यक्ती सात त्याने तुम्हाला पाण्यात बघते तुम्हाला असं कधी अनुभव आला आहे का की तुम्ही एकदम उत्साहाने समोरच्याला तुमची चांगली बातमी सांगितली पण समोरच्याने नका रात्मक प्रतिक्रिया देऊन फेटाळून लावली जसे की तुम्ही तुमच्या मित्राला सांगितले की तुम्हाला प्रमोशन मिळाले ज्याची तुम्ही अनेक वर्षे वाट बघत होता पण तुमचा मित्र तुमची स्तुती करण्याऐवजी तुमच्या मेहनतीचे कौतुक करण्याऐवजी तो म्हणतो तुला प्रमोशन तुझ्या बॉस मुळे मिळाले कारण तो चांगला आहे किंवा सगळ्यांनाच प्रमोशन मिळाले म्हणून तुला सुद्धा मिळाले जेव्हा अशा नकारात्मक प्रतिक्रिया तुम्हाला समोरचं कडून वारंवार येत असतील तर समजून जा समोरचा तुमचा मत्सर करत आहे अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी ते काही ना काही त्याच्यामध्ये त्रुटी काढतील त्यामुळे तुम्हाला खजील वाटेल अपराधी वाटेल दुसरा संकेत आहे ते तुमचा निर्णय चुकीचा आहे हे सिद्ध करतात जळणारे व्यक्तींना सवय असते की ते तुमच्या प्रत्येक निर्णय चुकीचा कसा आहे हे सिद्ध करतात कारण त्यांना तुमची प्रगती पाहवत नाही
त्यांना माहिती असते तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्यांनी तुमची प्रगती होणार आहे तुम्ही यशस्वी होणार आहे पण तुमचा निर्णय चुकीचा कसा आहे हे सिद्ध करून तुमचे ते खच्चीकरण करतात तुमचा आत्मविश्वास कमी करायला पाहतात त्यांच्या स्वतःमध्ये तर काही निर्णय क्षमता नसते पण मग तुम्हाला सुद्धा पुढे जाऊ देत नाही अशा वेळेस आपला आत्मविश्वास डगमगून न देता स्वतःवर विश्वास ठेवा समोर त्याच्या बोलण्याचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका आणि तुम्ही घेतलेला निर्णय अंमलात आणा
तिसरा संकेत आहे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्या वर ते तुम्हाला टाळतात मित्रांनो तुम्हाला असं कधी अनुभव आला आहे की तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कोणतेही जवळचे व्यक्तीला तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगितली पण समोरच्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि ही चांगली बातमी ऐकल्यानंतर तो काही दिवस किंवा काही महिने अचानक गायब झाला याचे कारण म्हणजे समोरच्याला तुमचे यश पावले नाही किंवा त्याला तुमच्याबरोबर सेलिब्रेट करूशी वाटले नाही अशा वेळेस आपल्याला वाटते आपले काही चुकले का पण वास्तव हे मध्ये समोरच्या मध्ये असुरक्षिततेची भावना असल्यामुळे त्याच्या मनात आपल्याबद्दल मत्सर निर्माण होतो आणि तो आपल्याला टाळायचा प्रयत्न करतो चौथी आहे ते तुमच्या पेक्षा कसे भारी आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात मित्रांनो तिथे काय होते जेव्हा तुम्ही समोरच्याला तुमच्याबद्दल काही सांगता समोरचा तीच गोष्ट मालमसाला लावून मोठी करून सांगतो की तुम्ही म्हणता माझ्याकडे अमुक अमुक कंपनीचा मोबाइल आहे समोरचा म्हणतो माझ्याकडे तर त्याच्या पेक्षा भारी मोबाईल आहे किंवा मी ह्याच्या पेक्षा भारी मोबाईल लवकरच घेणार आहे तुम्ही म्हणता मी इकडे तिकडे फिरून आलो तर ते म्हणतात
आम्ही तर फॉरेन फिरायला गेलो होतो सांगायचा मुद्दा ते सतत तुमच्या पेक्षा किती भारी आहे हे सिद्ध करायचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये एक प्रकारची भीती असते की तुम्ही त्यांच्या पेक्षा पुढे जात नाही ना किंवा त्यांच्या पेक्षा जास्त प्रगती तर करत नाही ना पाचवा संकेत आहे तू मला अपयश आले की त्यांना आनंद होतो जरूर ती असणाऱ्या लोकांची तुमच्यावर सातत्याने नजर असते ते तुमच्या प्रत्येक व्हाट्सअप स्टेटस फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम पोस्ट बघत असतात आणि जेव्हा कधी चुकून एखादी वाईट घटना किंवा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडतो
त्यांना खूप आनंद होतो होतो ते खोटे खोटे सांगू ते दाखवायचा प्रयत्न करतात पण आतून ते कमालीचे खूष असतात ते कधीच तुम्हाला मदतीचा हात देणार नाही किंवा तुम्हाला धीर देणार नाही मित्रांनो हे होते ते पाच संकेत जे तुम्हाला तुमच्या जळणाऱ्या मत्सर करणाऱ्या लोकांपासून सावध करतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news