शनीकृपेने तुमची रासही होऊ शकते श्रीमंत. स्वप्नात येतात धनलाभाचे ‘हे’ संकेत.

नमस्कार मित्रांनो, मंडळी स्वप्नांमध्ये देवी देवतांचे फोटो, मूर्ती किंवा अगदी पुसट स्वरूप दिसणे हे शुभ व अशुभ संकेत देते. आपण स्वप्नात काय पाहण शुभ अथवा अशुभ असत. याबाबत स्वप्नशास्त्रात माहिती देण्यात आलेली आहे. शनिदेव हे कलियुगात दंडाधिकारी म्हणून ओळखले जातात. माणसाला आपल्या कर्माचे शुभ व अशुभ फळ देण्याचे काम शनिदेव करतात अशी मान्यता आहे.
आपल्या कर्माची फळ देणाऱ्या शनि देवाची वक्रदृष्टी ही माणसाला मोठे नुकसान पोहोचू शकतो असा समज आहे. तर शनीच्या आशीर्वादाने प्रचंड धनलाभ होतो असे मानले जाते. ज्योतिष अभ्यासकाच्या माहितीनुसार शनिदेव अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष मानवाला काही ना काही संकेत देतच असतात.
जर आपल्याला स्वप्न शनिदेव किंवा त्यांचे वाहन मूर्ती, फोटो तर त्याचा काय प्रभाव होतो हे आपल्या कुंडलीवर अवलंबून असते. याबाबत साधारण काय मान्यता आहे हे आज आपण जाणून घेऊयात. मित्रांनो स्वप्नात शनिदेव देतात धनलाभाचे हे संकेत चला तर मग जाणून घेऊया स्वप्नात शनिदेव दिसणे हे अत्यंत शुभम म्हटले जाते.
जेव्हा तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार असतात तेव्हा शनिदेव दर्शन देतात असे मानले जाते. शनिदेव विशेष धनलाभाच्या रूपात तुम्हाला मेहनतीचे फळ देऊ शकतात. जेव्हा तुम्हाला शनिदेव फोटोच्या रूपांतर दिसतात तेव्हा तुम्हाला शुभ वार्ता मिळण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या संधी तुमच्या दार ठोठाऊ शकता.
देवाच्या मूर्तीच्या आकाराचे निसर्गात दर्शन झाल्यास तुमच्या कुटुंबाला एकत्रित लाभण्याची संकेत आहेत. तर आपल्याला शनिदेवाचे वाहन म्हणजे कावळा दिसत असेल तेव्हा तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होणार असल्याचे मानले जाते.
मात्र जर तुम्हाला स्वप्नात मृत कावळे दिसत असेल किंवा उठलेल्या व मोडलेल्या मूर्ती दिसत असेल तर हे अशुभ चिन्हे मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात काहीतरी दुर्घटना होणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news