राशिभविष्य

शनिवार पासून गरिबीचे दिवस संपले राजा सारखे जीवन जगतील या राशीचे लोक

नमस्कार मंडळी, वाईट काळ संपला उद्याच्या शनिवार पासून या राशीचे भाग्य बदलणार शनिदेव मित्रानो मनुष्य जीवन हे सघर्षाचे असून सुख दुःखाच्या अनेक रंगाने नटलेले आहे जीवन जगत असताना मनुष्याला अनेक चड उत्तराचा सामना करावा लागू शकतो बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थिती नुसार मनुष्यच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडवून येत असते मित्रानो मनुष्यच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो आपल्या जीवनात कितीही वाईट दिवस असुद्या किंवा आपल्या जीवनात दुःख कितीही मोठं असुद्या एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो

दुःखाचा वाईट काळ संपतो आणि सुखाचे सुंदर दिवस मनुष्यच्या जीवनात येतात बदलत्या ग्रह नक्षत्राची स्थिती आणि ईश्वरी शक्ती चा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकण्यास सुरवात होणार आहे उदयच्या शनिवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार असून यांच्या जीवनातील दुःखाचा अंधकार आता दूर होणार आहे भगवान शनीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार असून यांच्या जीवनातील अमंगल काळाचा अंत होणार आहे आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही

मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी बराच कठीण होता मागील काळात आपल्या अनेक दुःख सहन करावे लागले असतील अनेक यात्ना भोगाव्या लागल्या असतील अनेक अपयश आणि अपमानाचा सामना आपल्याला करावा लागला असणार पण आता इथून पुढे परिस्थिती आपल्यासाठी पूर्ण पणे बदलणार आहे दुःखाची अंधारी रात्र आता संपणार असून सुखाची सोनेरी सकाळ तुमच्या वाट्याला येणार असून उद्योग व्यापारात वारंवार येणारे अपयश आता दूर होणार असून यशाच्या सुंदर मार्गाने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे

आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही मित्रांनो आज मध्यरात्री नंतर पूर्वा नक्षत्र २२ ऑक्टोबर रोज शनिवार लागत असून भगवान शनी देवाचा दिवस असून आज पासून या काही खास राशीवर शनी महाराज प्रसन्न होणार आहे मित्रानो भगवान शनी हे कर्म फलचे दाता असून न्यायचे देवता आणि कालियुगाचे देवता मानले जातात ते प्रत्येकाला कर्मानुसार फल प्रदान करत असतात जसे ज्याचे कर्म असतात तसेच त्याला फल प्रदान होत असते मागील काळात आपण केलेल्या चागल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार जीवनातील सर्व समस्या आता समाप्त होणार आहे

आता भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरुवात करेल आता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहे उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात नव्या प्रगतीच्या चालना प्राप्त होणार आहे आपण घेतलेले कष्ट फळाला येणार आहे व्यापारात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे उद्योग व्यवसाय वाढीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे

कोर्ट कचऱ्याच्या कामात यश प्राप्त होणार खुप दिवसांपासून चालू असणारे वाद आता मिटणार आहे कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणत वाढण्याचे संकेत आहे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे या काळात शनीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख समृद्धीची बहार येण्याचे संकेत आहे तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे

कर्क राशी – कर्क राशीच्या व्यक्तींच्या जीवनावरती शनिचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे शनि या काळामध्ये आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहे भाग्याची भरपूर सात आपल्याला या काळात लागणार आहे. शनिचा हात आपल्या पाठीमागे असल्यामुळे आपण जे काम हातात घेणार त्या कामात यश लाभ मिळणार आहे. व्यवसायातून आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे उद्योगधंद्यामध्ये आपल्याला चांगली आर्थिक फायदा मिळणार आहे या काळामध्ये तुमचे प्रगतीचे संख्या पासून तुमचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे नोकरीच्या काळामध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होऊन चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे

कन्या राशी – कन्या राशि साठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे शनिची कृपा तुमच्यावर बरसणार आहे येणारा काळ हा आपल्या प्रगतीच्या शिखरावर नेणारा काळ असणार आहे नव्या आर्थिक व्यवहारांना चालना प्राप्त होईल प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहे या काळात प्रेम प्राप्तीचे योग जुळत येणारं असून कौटुंबिक जीवनात सुखाचे दिवस येतील कुटुंबातील लोकांचा पाठिंबा आपल्याला प्राप्त होणार आहे मागील काही दिवसा पासूनच्या कामासाठी परेशान आहेत ती कामे आता मार्गी लागतील

तूळ राशी – या काळामध्ये शनि तूळ राशीला अतिशय शुभ फल देणारा आहे मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील स्थानिक केसतील दिवसातून चालू असणारा संघर्ष आता समाप्त होणार आहे आपल्या कष्टाला आता फळ प्राप्त होणार आहे राजकीय जीवनामध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील राजकारणातून एखादी मोठी खुश खबर तुमच्या कानावर येण्याचे संकेत आहेत उद्योग व्यापार मध्ये अतिशय अनुकूल अशी परिस्थिती आहे व्यवसायाचा विस्तार घडवून आणण्याचे संकेत दिसत आहे

आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त करण्याचे दिवस आहे शत्रूवर विजय मिळवण्यात यशस्वी ठरणार आहे कोट कचरी याचा कामावर विजय प्राप्त होणार आहे अनेक दिवसांपासून नोकरीच्या कामासाठी करत असलेले प्रयत्न आता सफल होणार आहे. एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. खाजगी अथवा सरकारी क्षेत्रात नोकरी मिळू शकते. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे यामुळे या काळामध्ये कोणत्याही चुकीच्या कामांना बळी पडू नका.

वृश्चिक राशि – वृश्चिक राशीसाठी शनि अतिशय शुभ फल देणारा आहे नवीन कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत कामे व्यवस्थित पाने आता पूर्ण होतील शेतामध्ये आर्थिक आवक बऱ्यापैकी वाढणार असून आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे नवे आर्थिक व्यवहार जमून येतील. वैवाहिक आणि प्रेम जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ हा आता संपुष्टात येणार आहे. प्रेम जीवनात सुखाचे सुंदर दिवस येतील प्रेम विवाह जमवुन येण्याची योग आहेत करियर मध्ये आपले योजना लाभकारी ठरणार आहेत प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असून जे ठरवल त्यामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत

मकर राशी – मकर राशी साठी येणारा काळा विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे काहीतरी नवीन करून दाखवण्याची प्रेरणा आपल्या मनामध्ये प्राप्त होणार असून एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता उद्योग व्यापार प्रगतिपथावर राहणार आहे या काळात कौटुंबिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे कौटुंबिक जीवनात चालू असणारा कलह आता समाप्त होणार असून मानसिक ताणतणाव दूर होणार आहे मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल परिवारात वैभवाचे दिवस येणार आहेत घर परिवार सुख समृद्धी आणि आनंदाने भरून येण्याची शक्यता आहे

कुंभ राशी – कुंभ राशी वरती शनी ची कृपा दृष्टी बरसणार असून जीवनातील दुःखाचा काळात समाप्त होणार आहे उद्योग व्यवसायातून आर्थिक कार्यक्षेत्रातून प्रगती समाधानकारक असेल न्यायालयीन कामामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यासाठी यशस्वी ठरणार आहात सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे आपण केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहेत प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात आता यश प्राप्ती होण्यास वेळ लागणार नाही

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button