राशिभविष्य

श्रावण या राशीसाठी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ..

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार आपला स्वभाव आपली सर्व माहिती दिली जाते त्याच्यानुसार आपण कधी काय करणार ते देखील सर्व माहिती त्याच्यामध्ये सांगितले जाते आपल्याला ज्योतिष शास्त्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माहिती

मिळते तीस वर्षानंतर शनि देव आपल्या स्वराशी स्थिर झाले आहेत. तर सहा महिन्यांनी 17 जूनला शनी कुंभ राशीमध्ये वक्री झाला आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रामध्ये अशा पाच राशी सांगितल्या आहेततर त्या राशींचे नशीब सोन्याहून पिवळे होणार आहे तर त्या कोणत्या पाच राशी आहेत चला तर मग आता आपण समजून घेऊया.

मित्रांनो पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास:- मेष राशीच्या व्यक्तींना हा काळ खूप आनंदमय जाणार आहे ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीमध्ये शनी अकरा वेळा अर्थात लाभस्थानी येत आहे हा शनि वर्षभर उत्तम साथ देणारा आहे शनिच्या स्थितीमुळे मेष राशींच्या व्यक्तींना उद्योग धंद्यात व नोकरी व्यवसायात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होणार आहे नवीन ओळखी देखील या काळामध्ये निर्माण होणार आहे तो त्या ओळखीच्या माध्यमातून तुमच्या फायदा देखील होणार आहे तुम्हाला प्रत्येकाची मदत या काळामध्ये मिळणार आहे उत्पन्नाचे तुम्हाला नवीन नवीन मार्ग देखील मिळणार आहेत.

दुसरी रास आहे ती म्हणजे मिथुन रास:- मिथुन राशि मध्ये कुंभ हा नव्या आणि भाग्य स्थानी आलेला आहे.कुंभेचा शनी असल्यामुळे उद्योग धंद्यामध्ये वाढ होणार आहे नोकरीमध्ये देखील तुम्हाला फायदा होणार आहे. धार्मिक कार्यक्रमात व देवाच्या कोणत्याही कार्यक्रमांमध्ये मिथुन राशिच्या व्यक्तींचा सहवास मोलाचा देखील ठरणार आहे कामानिमित्त तुमचे प्रवास देखील खूप घडणार आहेत त्यामुळे वर्षभर तुम्ही कार्य मग राहू शकता तुम्हाला विविध कार्यामधून धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुम्हाला विचार करून बोलायचे आहे कोणतेही निर्णय लवकर त्यांचे नाही

तिसरी रास आहे ती म्हणजे सिंह राशि:- सिंह राशि मध्ये सप्तमी जात असताना उद्योग धंद्यामध्ये भागीदारी कौटुंबिक बाबतीमध्ये थोड्याफार अडचणी देखील येऊ शकतात मात्र जुलै महिन्यामध्ये शुक्र आणि बुद्ध कृपा क्षेत्र लाभले असल्यामुळे तुमच्या वाटेला ज्या काही समस्या येणार आहेत त्या दूर होण्याची शक्यता दिसून येते यावेळी मध्ये तुम्हाला लक्ष्मी मातेची विशेष अशी कृपा तुमच्यावर राहणार आहे त्यामुळे तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो.

चौथी रास आहे ती म्हणजे कन्या रास:- कन्या राशि मध्ये शनिदेव षष्ठी स्थानामध्ये आहे व तोही स्वगृही आहे याच्यामुळे तुम्ही कधी कधी पराभव झालेल्या गोष्टी सर्व काही शक्य होऊन जाणार आहेत त्याचबरोबर कन्या राशीच्या व्यक्तींना लोकाभुमिक होण्याची शक्यता देखिल जास्त दिसून येते. जमिनीत शेती व्यवसाय मध्ये देखील विशेष वाढ होऊ शकते व लाभ देखील होऊ शकतो या काळामध्ये तुमचा आरोग्य उत्तम राहणार आहे मोठ्या व्यक्तींची साथ तुम्हाला लाभणार आहे

यामुळे तुम्हाला नवीन नवीन संधी देखील मिळणार आहे आणि याच्यामधूनच तुमच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार आहे.कुंभ राशीच्या शनि हा तृतीय स्थानामध्ये म्हणजेच की स्वराक्रमांचा आहे आणि त्याचबरोबर धनु राशीची साडेसाती संपत आलेले आहेत आणि स्वतःची शुभदायक असा आलेला आहे कुंभ राशींच्या व्यक्तींना या काळामध्ये खूप धनलाभ होणार आहे.

नोकरी व व्यवसायामध्ये नवीन संधी देखील मिळणार आहेत प्रवासाचे योग तुम्हाला जास्त घडून येणार आहेत समाधानकारक होणार आहे आणि जुना काही समस्या असतील तर पूर्ण संपूर्ण जाणार आहे तर मित्रांनो या पाच वर्षात या राशींच्या व्यक्तींना खूप धनला होणार आहे व त्यांचे नशीब पूर्णपणे बदलून जाणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button