जरा हटके

शारीरिक संबंध प्रस्थापित करताना महिला डोळे बंद का करतात? जाणून घ्या कारण..!!

मित्रांनो, शारीरिक संबंधात केवळ दोन शरीर जवळ येतात असं नाही तर यात भावनाही दडलेल्या असतात. जेव्हा दोन लोक एकमेकांसोबत इंटीमेट होतात, तेव्हा त्यांच्या मनात अनेकप्रकारचे प्रश्न तयार होतात. लैंगिक जीवनाबाबत तर तसे अनेकांच्या मनात खूपसारे प्रश्न असतात. पण मोकळेपणाने यावर कुणीही बोलत नाहीत.

अनेकदा पुरूषांच्या मनात येणारा एक प्रश्न आहे. ज्याबाबत ते कधीही पार्टनरसोबत बोलत नाहीत. त्यांना प्रश्न पडतो की, शारीरिक संबंधावेळी महिला डोळे बंद का होतात? काही महिलांचे डोळे बंद होत नाही. चला जाणून घेऊन शारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद होण्याचं गुपित आणि याचे फायदे…..

एका रिसर्चनुसार, जसा शिंकण्यावर आपलं नियंत्रण नसतं. शिंकताना ज्याप्रमाणे डोळे बंद होता, तशाच महिला परमोच्च आनंद मिळवत असताना काहीही करून डोळे उघडू शकत नाहीत. तसेच यावेळी ग्लँडमध्ये तरल पदार्थाचा स्त्राव होतो, ज्याने मेंदूला डोळे बंद करण्याचा संदेश पाठवला जातो.

क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यास अडचण – मित्रांनो, एका सर्व्हेनुसार, जर एखादी महिला शारीरिक संबंधादरम्यान तिचे डोळे बंद करते तेव्हा याचा अर्थ हा होतो की, ती यावेळी शारीरिक संबंधाचा पूर्ण आनंद घेत आहे. तसेच रिसर्चमधून अशीही बाब समोर आली आहे की, डोळे बंद होण्याचा संबंध थेट मेंदूशीही आहे. असे मानले जाते की, डोळे जर उघडे राहिले तर महिलांचं पार्टनरवरील लक्ष हटतं. ज्यामुळे क्लायमॅक्सपर्यंत पोहोचण्यास अडथळा निर्माण होतो.

भावनात्मक कारण – मित्रांनो, शारीरिक संबंधावेळी कपल्स एकमेकांच्या फार जवळ आलेले असतात आणि ते त्यांच्यातील टीसी व केमिस्ट्रीला एन्जॉय करतात. शारीरिक संबंधावेळी पार्टनरचा प्रतिसाद आणि सुरक्षेची जाणीव होत असते. यावेळी एकाग्रता फार महत्त्वाची असते. डोळे उघडे ठेवल्याने बाहेरील गोष्टी आणि आवाजांमुळे शारीरिक संबंधावरून लक्ष भरकटू शकतं. त्यामुळे महिला डोळे बंद करतात..

लाज आणि असहजता हेही कारण – मित्रांनो, ज्या महिला पहिल्यांदा आपल्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवते, त्यावेळी त्यांच्या थोडी लाज असहजता असते. ज्यामुळे त्या पहिल्यांदा असहजता दूर करण्यासाठी आपले डोळे बंद करून स्वत:ला सहज असल्याची जाणीव करून देतात. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी डोळे बंद होणे किंवा करणे ही एक सामान्य बाब आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button