उपाय

शत्रू कायमचा बरबाद होईल, फक्त कागदावर शत्रूचे नाव लिहून तो कागद पाण्यात टाका

मस्कार मित्रांनो, प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ ईश्वर नक्की देतो, मात्र कधीकधी समाजामध्ये अत्यंत क्रू’र पद्धतीने वागणाऱ्या सुद्धा व्यक्ती नक्की असतात. अत्यंत क्रू’र पद्धतीने या व्यक्ती दुसऱ्यासोबत वागतात त्यांच्या मनात ना दया असते, ना माया असते, अशा लोकांचा बं’दोबस्त करण्यासाठी हा उपाय आहे. आम्ही आज घेऊन आलो आहोत शत्रू ला बरबाद करण्या साठी आज एक अत्यंत प्रभाव शाली असा टोटका तो आपण आता पाहणार आहोत. हा टोट का इतका भयंकर आहे की तो केल्यास बरोबर श त्रू त्याच्या शक्ती पासून दूर जातो. तुमचा शत्रू जास्त ताकदी च्या बळावर तुम्हाला त्रास देत आहे ती ताकद त्याच्यापा सून हिरावली जाते. एखादा मानसिक रोग त्याच्या पाठी मागे लागेल. किंवा एखादी मा’नसिक पीडा त्या व्यक्तीला छळू लागते.

मित्रांनो हा उपाय समूहावरती करता येत नाही, एक शंभर हजार लाख लोकांचा समूह आहे. अशा समूहावरती हा उपाय अवलंबता येत नाही. एक, दोन, किंवा 1, 5, 7 व्यक्तींसाठी आपण हा उपाय करू शकतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणार आहे एक विट बांधकाम मध्ये आपण वापरतो एक वीट लागणार आहे, अशी ही वीट घेऊन त्या विटेवर आपल्याला काही संख्या लिहायचे आहेत. हा उपाय आपण कोणत्याही अमावस्येच्या रात्री करावा, किंवा कोणत्याही दिवशी रात्री केला तरीही चालेल मात्र अमावस्येच्या रात्री हा उपाय अत्यंत प्रभावशाली ठरतो. तर समोर तुम्हाला जे अंक दिसत आहेत ज्या प्रकारे मी सोळा चौकटी भरलेले आहेत, 16 चौकटी आहेत का या पेनाने किंवा अगदी तुम्ही पेन्सिल वापरली तरीही चालेल काळा स्केचपेन वापरला तरीही चालेल.

त्याने विटेवर ती आपण अशा प्रकारे हा चौकोन आखून आयताकार चौकोन आखून आपण त्यामध्ये या सर्व संख्या लिहायचे आहेत. सोबत अस याच संख्या एका सफेद कागदावर सुद्धा आपल्याला लिहावे लागतील. त्यानंतर तुमचा शत्रू आहे त्या शत्रूचं नाव सुद्धा पण त्याचा काळ या पेनाने किंवा पेन्सिलीने त्या ठिकाणी त्याच विटेवर ती बाजूला लिहायचा आहे. मी या ठिकाणी एक्स वाय झेड अशी नाव लिहिलेले आहेत त्या जागी तुम्ही तुमच्या शत्रूचा केवळ पहिलं नाव घ्यायचं आहे.त्याच्या वडिलांचा ते साडेनऊ लिहिण्याची गरज नाही फक्त त्याचा एकट्याचा त्याचं नाव लिहायचा आहे.

अनेक ठिकाणी शंका उपस्थित करतात की एकाच नावाची अनेक माणसं असतात. यांनाच नावाचा व्यक्ती नावाची बरीच माणसं असतात मग तो सर्वांवरती हा उपाय लागू पडेल का. तुम्ही ज्या व्यक्ती ला मनात धरून हा उपाय करत आहात. तुमचा जो शत्रू आहे त्याबद्दल तुम्हाला शत्रुत्व भावना तुमच्या मनात आहे, केवळ त्याच व्यक्तीवर हा उपाय लागू पडतो. आपण एकापेक्षा जास्त व्यक्ती साठी सुद्धा हा उपाय करू शकतात.त्याच्या वडिलांचा ते साडेनऊ लिहिण्याची गरज नाही फक्त त्याचा एकट्याचा त्याचं नाव लिहायचा आहे. अनेक ठिकाणी शंका उपस्थित करतात की एकाच नावाची अनेक माणसं असतात.

यांनाच नावाचा व्यक्ती नावाची बरीच माणसं असतात मग तो सर्वांवरती हा उपाय लागू पडेल का. तुम्ही ज्या व्यक्ती ला मनात धरून हा उपाय करत आहात. तुमचा जो शत्रू आहे त्याबद्दल तुम्हाला शत्रुत्व भावना तुमच्या मनात आहे, केवळ त्याच व्यक्तीवर हा उपाय लागू पडतो. आपण एकापेक्षा जास्त व्यक्ती साठी सुद्धा हा उपाय करू शकतात.जर तुमचे शत्रू दोन आहे चार आहेत सात आहेत आहेत सर्वांची नावे तुम्ही लिहू शकता. कागदावर सुद्धा लिहायचे आहेत आणि विटेवर सुद्धा लिहायचे आहेत. त्यानंतर हा कागद आणि ही वीट आपल्यासोबत एकत्र धरून आपण आपल्या घराच्या जवळपासच्या ठिकाणी एखादी विहीर आहे.

त्या विहिरीजवळ जायचा आहे, त्या विहिरी मध्ये पाणी असो अथवा नसो त्या विहिरीत रात्रीच्या वेळी आपणही वीट फेकायची आहे. केवळ वीट फेकायची आहे तो कागद आहे तो कागद स्वतःजवळ ठेवायचा आहे. आणि तिकडून पुन्हा परत यायच आहे. येतांना मागे वळून पाहायचं नाही, तो कागद आपल्या खिशामध्ये ठेवून द्या घरात आल्यानंतर पाठीमागे न पाहता स्वच्छ हात पाय तोंड धुवा वीट घेऊन जाताना आणि परत येताना तुम्हाला कुणी पाहणार नाही. किंवा तुम्हाला कोणी अडवणार नाही कदाचित तुम्ही अशा परिसरात राहत असाल की तुम्हाला अनेक लोक पाहू शकतील, पाहिलं तर चालेल मात्र तुमच्या आड येता कामा नये तुम्हाला कोणी अडवू नये.

जो तुमच्या जवळून जात असताना, तर काही लोक बोलतात त्यांना प्रतिसाद देऊ नका, न बोलता चा आणि पुन्हा परत येताना सुद्धा बोलायचं नाहीये घर आल्यानंतर आपले हात-पाय धुऊन स्वच्छ ठेवायचे आहेत. आपल्या देवा समोर बसून आपल्या कुलदेवी ला आपल्या कुलदेवतेला इष्ट देवतेला वंदन करून प्रार्थना करायची आहे, शत्रू मुक्तीची या शत्रूच्या त्रासापासून मुक्ती प्रदान करण्याची ताकद आपण स्वतः जवळच आपल्या घरात अशा ठिकाणी ठेवून द्या की जिथे कोणाचाही हात पोहोचणार नाही.

मित्रांनो हा उपाय केल्यानंतर त्या शत्रू कडे जी शक्ती आहे, या शक्तीच्या जोरावर तो तुम्हाला त्रास देत आहे ती शक्ती त्याच्यापासून हिरावली जाते, एखादी मानसिक व्याधी कधी मानसिक आजार त्या व्यक्तीच्या पाठीमागे लागते तसं आयुष्य हे दोलायमान होतं. कदाचित तुम्हाला दिसेल की त्याच्यावर काहीही प्रभाव झालेला नाही, मात्र तो तुमचा शत्रू आतल्या आतच पोखरला जातो. मित्रांनो हे सर्व मी तुमच्या कल्याणासाठी सांगत आहे.

तुमच्या भल्यासाठी सांगतोय कृपया या माहितीचा गैरवा पर कुणीही करु नये. किंवा कोणत्याही नि ष्पा प जीवाला त्रास देण्यासाठी करू नका, अन्यथा जर ईश्वराने त्या परमेश्वराने हा तुमचा टोटका उलटवला तर त्यावर ती कुणीही उपाय देऊ शकणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button