शत्रूला भस्म करेल, गुरुचरित्रातील हा अध्याय, श्री गुरुदेव दत्त…

नमस्कार मित्रांनो, अनेक वेळा भरपूर लोक दादाना विचारतात आमच्या शेजारची लोक आम्हाला खूप आसा त्रास देतो आमच्यावर कर्ज झाले बँकेचे किंवा खाजगी कर्जवाले लोक आम्हाला खूप सतवतात खूप त्रास देतात तर अशी काय प्रभावी सेवा आहे का जर ही सेवा केली तर आपण प्रॉब्लेम आहे किंवा आमची जी शत्रु बाधा शत्रूंनी काय आमच्यावर केलेली असेल किंवा शत्रू आमच्यावर वारंवार चाल करतोय तर ही चाल रोखण्या साठी आमच्या आयुष्यातून दूर जाण्यासाठी शत्रू भ स्म होण्यासाठी आता भ स्म हा शब्द मी कशासाठी वापरला माहित आहे का तो तुमचा मित्र बनेल या उपायाने आणि हा उपाय खूप सुंदर आहे तुम्ही रोज सेवा करताय ती सेवा करायची आहे 21 दिवसांमध्ये तुम्हाला लगेच फरक दिसेल की तुमचा शत्रू कसा तडपेल अक्षरशा तुमच्याशी बोलण्यासाठी तो तळमळेल किंवा तुमच्या आयुष्यातून निघून जाईल.
कधीही परत तुमच्यावर कोणतीही चाल करणार नाहीये तुमच्या विषय कुठेही वाईट बोलणार नाहीये तुमच्या विषय कुणाला काही गोष्टी सांगणार नाहीये किंवा तुमच्यावर कोणत्याही गोष्टी तो करणार नाही. हे कारण की दत्तगुरूंची दत्तप्रभूंची सेवा आहे अक्षरश: मिस सर्वांना सांगत असतो की ज्यावेळेस मुका मध्ये माझ्या असो किंवा इतर आता महाराष्ट्रातल्या अनेक लोक आहेत लहान लहान मुल आहेत सगळेच म्हणत असतात की दत्त दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त कोणताही शत्रू असू दे
कोणती निगेटिव्ह पावर असू दे काळी शक्य असू दे अक्षरशः तुमच्या सावलीलाही थांबणार नाहीये एवढी गॅरंटी मी तुम्हाला आज देतो पण आता शत्रू बाद आहे तर यासाठी तुम्हाला आज एक प्रभावी सेवा देणारे जीवनामध्ये जर तुम्हाला वाटकी आपल्या जीवनामध्ये सगळे शत्रू समाप्त व्हावे आणि सगळ्या आपले मित्र बनावे तर नक्कीच गुरुचरित्रातली ही सेवा तुम्ही प्रत्येक जणांनी तुमच्या जीवनामध्ये केली पाहिजे गुप्त शत्रू असेल आता अनेक लोकांचा असं होतं
समाजामध्ये त्यांना समजत नाहीये त्यांच्यावर डाव कोण करते मग कोणी ना कोणीतरी डाव करत असतं आणि कुणाला तरी मध्ये घालून तुमच्यावर काही ना काही तरी क्रिया करतात किंवा तुम्हाला कुठल्यातरी त्याच्यामध्ये अडकवायला बघतात. अशा वेळी काय करायचं सांगतो की हाच उपाय करायचा हा उपाय करायला मग तो थर्ड पार्टी कोणीही असू द्या जालीम उपाय आहे आहे करून पहा पुण्य भेटेल ते भेटेल आणि याचा फायदा आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये होईल 21 तुम्हाला एकच टाईम पकडायचा आहे.
सकाळच्या सात वाजता पकडा रात्रीच्या बारा वाजता पकडा किंवा दुपारच्या दोन वाजता पकडा पण तोच टाईम पाहिजे नाही पाहिजे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं करायचं ते करा आता मी तुम्हाला सांगितलं कोणताही फक्त पहिल्या दिवशी तुम्ही हातामध्ये थोडसं पाणी घ्या. यचा पाणी घेतल्यानंतर घरामध्ये फोटो असेल तरी फोटो नसेल स्वामींचा फोटो असेल साईबाबांचा असेल विठ्ठल रुक्मिणी आणि मनातल्या मनामध्ये दत्तगुरूंचा स्मरण करायचा त्यांची मूर्ती डोळ्यासमोर आठवायचीहातामध्ये पाणी घेतले दत्तगुरूंना एक विनंती करायची दत्तगुरु मी तुमचा दास आहे
तुमचा भक्त आहे मी तुमचा बाळ आहे भगवंता मला माहित नाहीये की कोणता गुप्त शत्रू आहे तो माझ्यावर वारंवार चाल करतोय मला त्याच्यामध्ये पकडतोय तर भगवंता त्या शत्रूला माझ्यापासून दूर कर आणि त्याने माझ्यावर कोणताही डाव केला नाही पाहिजे. किंवा तुम्हाला शत्रू माहित आहे तर त्या शत्रूचा उघडपणे महाराजांचा स्मरण करून तुम्ही नाव घ्या शत्रू आहे आणि तो मला वारंवार त्रास देतोय काही ना काही अडचणी माझ्या जीवनामध्ये तो उभ्या करत असतो तर भगवंता तुम्ही याच्याकडे बघा
म्हणजे आपण भगवंताला असं नाही म्हणायचं की तो भस्म माझा आला पाहिजे त्याचा वाईट झालं पाहिजे या उद्देशाने नाही त्याला या गोष्टी करण्यापासून तुम्ही हो का आणि माझ्या जीव जीवनामध्ये याने परत काही केले नाही पाहिजे. अशी विनंती दत्त महाराजांना करादत्त महाराजांच्या मूर्तीच्या समोर सोडा सोडल्यानंतर तुम्ही 21 दिवस करायचे पहिल्या दिवशी फक्त संकल्प करायचा आणि सोडून द्यायचा परत सोडायचे गरज नाही 21 दिवस तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचाय चा आहे जमेल तेवढ्या वेळेस दत्त दत्त नामस्मरण करायचा आहे बघा तुम्हाला दिसून येईल की तुमच्या सर्व शत्रू समाप्त झालेले असतील हे सत्य वचन तुमच्या दादांनी सांगितलेले आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news