आहे का वेळ श्री स्वामी समर्थ लिहायला श्वासांची लय आणि स्वामीनामाचा जप यातच खूप खोल अर्थ दडलाय.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर ! मित्रांनो जिथे सर्व आशा संपतात. अगदी आपले नशीबही साथ सोडून देते सर्व रस्ते बंद होऊन जातात सर्वत्र आपल्याला अंधार दिसू लागतो. मग तेव्हा आपल्या स्वामी महाराजांचा खेळ सुरू होतो. स्वामींच्या लीलांचा दरबार सुरू होतो. स्वामींच्या अद्भुत लीला सुरू होतात. म्हणून तर स्वामी म्हणतात की भिऊ नकोस.. मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मी तुझाच आहे. फक्त तू माझे नित्य नामस्मरण करत रहा.तुझ्या संकटांमध्ये माझे नाम घेत रहा. आणि तुला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तू मला पुकार मी येईलच. तर मित्रांनो आता जर तुमच्या आशा संपल्या आहेत तुमच्या नशिबाने तुमची साथ सोडली आहेत पण तुम्हाला असे वाटते की सगळे रस्ते बंद झाले आहेत. सगळीकडे तुम्हाला अंधारच अंधार दिसतोय तर अशा वेळेस तुम्हाला एकच उपाय आहे. तो म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या सेवेत रमून जाण्याचा.
तुम्ही स्वामींची सेवा सुरू करा सेवा खूप छोटीशी असते मित्रांनो ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण करणे, जेव्हा वेळ मिळेल तिथे तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचे नामस्मरण करा. या नामात अद्भुत शक्ती आहे आपल्या आशा संपल्या असतील स्वामी धावत येतील नशिबाने साथ सोडली असेल तर स्वामी नशीबच बदलतील. सर्व रस्ते बंद झाले असतील तर नवीन पायवाट स्वामी महाराज तुम्हाला दाखवतील.सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामी प्रकाश म्हणून आपल्या आयुष्यात येतात.
आणि हाच असतो आपल्या स्वामींचा खेळ यालाच म्हणतात. स्वामी दरबार ही स्वामींचे अद्भुत लीला आहे मित्रांनो फक्त स्वामींची सेवा स्वामींचे नामस्मरण करा. आयुष्यात कितीही अडचणी असल्या तरी त्या दूर होतीलच. सर्व अडचणींवर मात म्हणजे एकच उपाय फक्त स्वामींचे नामस्मरण.. नामस्मरणाचा अनुभव सगळ्यांनाच येतो.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news