अध्यात्मिक

श्रावणमास विशेष, रात्री झोपण्यापूर्वी बोला हा 1 मंत्र, तीन दिवसात चमत्कार होणारच.

आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी दहाच्या दरम्यान एक मंत्र जपायचा आहे तो मंत्र जर आपण जपला तर तुमच्या जीवनामध्ये तीन दिवसांमध्ये फक्त चमत्कार होणार आहे कारण हा मंत्र म्हणजे साधा मंत्र नसून हा आपल्या भोलेनाथांचा शंकरांचा भोलेनाथ आपल्या भक्तांवर लगेच प्रसन्न होतात असेही म्हटले जाते की जे भोलेनाथांचे भक्ती करतात त्यांना भोलेनाथ सर्व काही देऊन टाकतात

एकदा रावणाने खूप भोलेनाथांची भक्ती केली तर भोले नाथांनी अक्षरशः सोन्याची लंका रावणाला दिले जर तुम्ही हा मंत्र सांगणार आहे त्या पद्धतीने जपला तर तीन दिवस खूप होता तुम्हाला दोन दिवसातच अनुभव यायला सुरु वात होतील श्रावण महिना सुरू आहे तर या श्रावणामध्ये आपल्याला 30 दिवस रोज आपल्याला हा मंत्रजाप करा यचा आहे हा मंत्र म्हणजे अक्षरशः संजीवनी बनणार आहे स्वामी समर्थ महाराज जे आपले सद्गुरु आहेत ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये स्वामी अक्कलकोट मध्ये बसलेले असताना भक्तांच्या रांगाच रांगा असायच्या

किंवा भक्त त्यांच्या आजूबाजूला असायचे त्यामुळे स्वामी शांत असले की अचानक मध्ये म्हणायचे शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजा पती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र आपले स्वामी महाराज जपत होते आणि आपले स्वामी महाराज आपले दत्त महाराज आहेत भगवान शंकर आहेत स्वामींनी ज्या भगवंताची भक्ती केली किंवा निराकारी निर्गुण परमेश्वरा ची परमात्म्याची जी भक्ती केलेली आहे आणि हा मंत्र

आपल्यासाठी दिलेला आहे तर हा मंत्र जर स्वामींसारखा नाही आपल्याला जमला तर आपण थोडा वेळ तरी देवापाशी बसून हा मंत्र जपू शकतो नक्कीच स्वामींच्या कृपेने आणि भगवान बोलेनाथांच्या कृपेने आपल्याला जे हवे आहे ते आयुष्यात मिळणार आहे त्या निराकारी निर्गुण परमेश्वराची भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे आपण इतर गोष्टी करतो आणि आपल्या जीवनातील पैसाही घालवतो अनेक लोकांच्या जीवनात दुःख आहे काही मरण यातना बघायला लागतात पण

तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आपले घरच गाणगापूर पंढरपूर मथुरा काशी आहे म्हणून त्या निराकारी निर्गुण दत्त आईची सेवा तुम्ही करायची आहे
बघा दोन ते तीन महिन्यांमध्ये तुमचे आयुष्य बदलेल हा मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे फक्त तुम्हाला कसा जपायचा आहे तर रोज संध्याकाळी हात पाय स्वच्छ धुवायचे आहे आणि एक अगरबत्ती घेऊन ती प्रज्वलित करा ती संपेपर्यंत आणि या मंत्राचा जप करायचा आहे कोणत्याही अडचणी असू द्या यातून भोलेनाथ तुम्हाला नक्की बाहेर काढेल

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button