अध्यात्मिक

श्रावण संपण्यापूर्वी शिवमंदिरातून ही एक वस्तू घरी घेऊन या, तिजोरी नेहमीचं पैशांनी भरलेली राहिलं.

मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रकारचे संकट येतात, अनेक प्रकारच्या समस्या येतात. अडचणी येतात आणि या दु:खातून मुक्ती मिळवण्याचे काम शिवमंदिरा तून आणलेल्या या वस्तूने केले जाते. श्रावण महिन्यात किंवा श्रावण महिना संपण्यापूर्वी ही वस्तू घरात आणल्या स घरात शांती नांदते. आनंदाचे वातावरण निर्माण होते घरगुती वाद संपतील. घरातील सदस्य एकमेकांशी भांडत असतील, घरात काही संकटे येत असतील तर ते थांबतात. उद्योग, व्यवसाय, नोकरी, व्यवसायात अडकलेले काम पूर्ण होईल.

श्रावण महिन्यांत केलेली शिवशंकराची पूजा फलदायी असते. म्हणजेच अशा पूजेने भोलेनाथ आपल्यावर लवकर प्रसन्न होतात. महादेवाची कृपा लगेच प्राप्त होते. मित्रांनो, श्रावण महिन्यात आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबद्द ल सांगणार आहोत ज्या भोलेनाथाच्या मंदिरातून तुम्ही तुमच्या घरी आणल्या पाहिजेत, ज्यामुळे तुमच्या घरातील संपत्तीचा मार्ग खुला होईल.

श्रावण महिना हा भक्तीचा महिना मानला जातो कारण या महिन्यात नागपंचमी, गोकुळ अष्टमी असे सण अस तात. श्रावण सोमवारचा उपवास अनेकजण करतात ऊन आणि पावसाचा खेळ या दिवसात सुरू झाल्याचं दिस ते निसर्ग हिरवाईने भरलेला असतो. वातावरण आल्हाद दायक होते. त्यामुळे भोलेनाथ आणि माता पार्वतीला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे.

मित्रांनो, श्रावण महिन्यात मांसाहार करू नये. कारण या दिवसात पक्ष्यांना संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते आणि जर आपण तेच खाल्ले तर आपल्यालाही संसर्ग होऊ शकतो. श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे.  वैकल्य हा भक्ती व्रताचा महिना असून माता पार्वतीला आणि भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो.

या महिन्यात शिवलिंगावर रुद्राभिषेक करतात.  रुद्राभिषे क ब्राह्मण किंवा स्वतः अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो. यासाठी तांब्यामध्येच गंगाजल घ्यावे लागते. मित्रांनो गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदेचे पाणी मिळाले तर ते खूप शुभ आहे. पण तसे नसेल तर आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही जलस्रोतातून एक तांब्या पाणी घ्यावे लागते, मग ती नदी, तलाव किंवा विहीर असो. या पाण्यात फक्त दोन चमचे कच्चे दूध घाला. आपण देशी गायींचेच दूध वापरावे. कारण देशी गायीमध्येच 33 कोटी देवता वास करतात.

म्हणून मित्रांनो या गाईचे फक्त दोन चमचे दूध तांब्याच्या पाण्यात टाकून भगवान शिवशंकराला रुद्राभिषेक करा.  या पाण्याने आपण शिवलिंगाला अभिषेक करणार आहोत मग ते घरात असो किंवा जवळच्या मंदिरात.  अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मित्रांनो, मंदिरातील महादेवाच्या शिवलिंगाची पूजा केल्यानंतर, घरी येताना, घरी जाताना महादेवाच्या शिवलिंगावर ठेवलेल काही भस्म सोबत घ्या. तिथल्या पुजार्‍यांकडून हे घेतल तरी चालते. ही राख घरी आणल्यानंतर चांदीच्या डबीत ठेवा.

ही डबी तुमच्या मंदिरात ठेवा आणि पूर्ण भक्तीभावाने त्याची पूजा करा. यामुळे ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद मिळेल. मग ही डबी तुमच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही तुमची मौल्यवान वस्तू ठेवता तिथे ठेवा. मित्रांनो, काही दिवसात तुम्हाला तुमच्या घरात बदल जाणवेल. तुमच्या घरात पैसा येईल. पैसा एक ना एक स्वरूपात येऊ लागेल. अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. घरातील वातावरण प्रसन्न आणि प्रसन्न राहील. तुमच्या घरात लक्ष्मीचा सुगंध दरवळत राहील.

मित्रांनो, अजून एक गोष्ट आणायची आहे ती म्हणजे त्रिशूल. त्रिशूळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास आहे. त्यामुळे तुम्ही एक छोटा चांदीचा त्रिशूळ खरेदी करू शकता किंवा बाजारातून मोठा चांदीचा त्रिशूळ खरेदी करू शकता. रुद्राभिषेक करताना हे त्रिशूळ शिवलिंगाजवळ ठेवावे. यावरून ते सिद्ध होईल आणि नंतर महादेवाच्या चरणी किंवा शिवलिंगावर त्याची पूजा करून ते घरी आणा आणि घरी आणून घरच्या देवघरात त्याची भक्तिभावाने पूजा करावी.

यामुळे 33 कोटी देवतांचा आशीर्वाद मिळेल. हे त्रिशूल तुम्ही देव्हारात ठेवू शकता किंवा इतरत्र ठेवू शकता किंवा तिजोरीत ठेवू शकता किंवा जिथे मौल्यवान वस्तू ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता. मित्रांनो, भस्म आणि त्रिशूल दोन्ही घरामध्ये स्थापित केल्याने तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. घरात संपत्तीचा आशीर्वाद राहील. यामुळे घरात सुख-शांती नांदेल. दोन्ही शक्य नसल्यास भस्म किंवा त्रिशूल यापैकी एक घरात ठेवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button