स्त्रीचा सर्वात मोठा कमकुवतपणा काय आहे…

माझ्या मते स्त्री ची सर्वात मोठी कमजोरी ही प्रेम असावी, स्त्री ही प्रेमासाठी आसुसलेली असते , तर पुरुष हा संभोगासाठी आसुसलेला असतो.निसर्गाने निर्मिती केलेली ही अद्भुत रचना म्हणजे स्त्री आहे.
आपल्याशी २ शब्द प्रेमाने गोड बोलावे ही स्त्री ची माफक अपेक्षा असते .प्रसूती वेळी असह्य वेदना सोसून ती अपत्यला जन्म देते कारण त्या पोटच्या गोळ्यासाठी असणार प्रेम हे तिला ते सर्व सहन करण्याची ताकद देते .
या उत्तरशी तर्कसंगत नाही पण मी या ठिकाणी व्यभिचाराचा मुद्दा उपस्थित करतो . माझ्या मते जर स्त्री ला प्रेमाची कमतरता जाणवत असेल , तर त्या वेळी ती बाहेर प्रेम शोधण्याचा प्रयत्न करेल . इतर वेळी तिला शारीरिक वासना शमवण्यासाठी बाहेरचा आधार घेणे तिला गरजेचे नसते .
स्त्री ला जर व्यवस्तीत प्रेम मिळालं , आधार तर तिच्या एवढा धाडसी ,कोण नाही ऐतिहासिक हिरकणी च उदाहरण जर आपण पहिला तर आपल्याला कळून चुकेल, की हिरकणी तो अशक्य असा कडा आपल्या मुलासाठी उतरुन खाली गेली .
म्हणून मला असं वाटतं की स्त्री ची सर्वात मोठी कमजोरी ही प्रेम आहे आणि ताकद सुद्धा प्रेम आहे
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद