स्त्रियांची सर्वात मोठी कमकुवत बाजू कोणती ? ज्यामुळे पुरुष त्यांना सहज फसवतात ?

स्त्रियांमध्ये पुरुष फसतात , हा प्रश्न थोडासा विचित्र आहे … तसे पाहायला गेले तर कोणताच सुज्ञ असलेला पुरुष कारण नसताना स्त्रीकडून फसविला जाऊ शकत नाही … आकर्षण, मोह, अपेक्षा या गोष्टी तर असतात परंतु स्त्रीने केलेल्या संवादातून किंवा घटनांतून गैरसमज करून घेणे आणि त्याला संधी समजणे , ही पुरुषी मानसिकता असते … (यामुळेच म्हणले की सुज्ञ पुरुष नेहमी सुखरूप असतो)जर काही प्रमाणात स्त्रिया फसविण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्यामागे काही विशिष्ट हेतू असेल (जसे चोरी, फसवणूक, पैसा, इत्यादी) तर अनेक प्रकारे फसवणूक होते कारण :
स्त्रियांना नैसर्गिकरीत्या च आकर्षक आणि वेधून घेणाऱ्या अशा बनवलेले आहे , त्यामुळे कोणताही पुरुष स्त्रीच्या गोष्टींना पुरुषांपेक्षा जास्तच महत्त्व देतो . जर एका पुरुषाला एक अनोळखी स्त्री आणि एक अनोळखी पुरुष यांपैकी एकाला मदत करायची असेल तर साहजिकपणे तो स्त्रीला मदत करेल (यामागे पुरुषी मानसिकता असते ~मैत्री, सहवास etc) …
या मध्ये स्त्री जर सुंदर असेल किंवा विशेष प्राविण्य असलेली असेल जसे नर्तकी, गायक, गायिका, डॉक्टर, शिक्षिका, उच्चशिक्षित etc तर सहजपणे पुरुष त्यांना बोलण्यास उत्सुक असतात . तरीसुद्धा सुज्ञ पुरुष आपला वेळ गमावत बसत नाहीत, ज्या पुरुषांना आपल्या जीवनात काही विशेष दिसत नाही तेच असे लाळ टपकत भरकटत जातात …
स्त्रियांच्या बोलण्याची पद्धत आणि आवाज .
स्त्रियांचा आवाज नेहमीच पुरुषांपेक्षा प्रेमळ, high pitch आणि सुरेल असतो, भावणाप्रधान आवाज देखील असतो ज्याने अलगद कोणताही पुरुष पूर्ण विश्वास ठेऊन जातो आणि स्त्रीचे बोलणे ऐकतो … जसे आजकाल घडणाऱ्या घटना , ज्यात स्त्रियांवर आत्याचार होतात, अशा मानसिकतेत पुरुषांना कुणी मदत मागितली तर विश्वास ठेवून पुरुष मदतीला धावून येतात पण याठिकाणी फसवणूक सुद्धा होऊ शकते.
स्त्रियांचे लैं’ गिक आकर्षण :
बऱ्याच पुरुषांना (ज्यांना आपल्या आयुष्यात काही काम नाहीये आणि फालतू वेळ आहे) , त्यांना रिकामी स्त्री दिसणे म्हणजे संधी वाटते . अशा संधी त्या सोडत नाहीत, स्त्री म्हणजे आजच्या काळात एक दागिना आहे , जसे समाजात दर्शवले जाते त्यानुसार पाहता बरेच बेरोजगार, कमी पगार, कमी कमावणारे यांना मुली मिळत नाहीत, एक वेळेनंतर लैंगिक इच्छा पूर्ण न झाल्याने पुरुष frustration मध्ये येऊन विचित्र विचार आणि निर्णय घ्यायला सुरुवात करतात . ज्यात कुणावरही flirt करणे, सर्वांना लैंगिक नजरेने पाहणे अशा गोष्टी होऊ लागतात .
या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे , ते म्हणजे manipulation!
सौंदर्य, स्मितहास्य, संवाद, गोड आवाज , पेहराव आणि दर्शनीय गोष्टींनी स्त्रिया बऱ्याच प्रमाणात manipulation करू शकतात .पण सहज पाहता सुज्ञ स्त्रिया अस काही करतील याची शक्यता फार कमी आहे …
प्रत्येकाला आपले जीवन छान व्यतीत करावयाचे असते, त्यात फसवणूक , चोरी अशा गोष्टी करून चारित्र्यावर थेंब उडवणे सुज्ञ स्त्रिया मुळीच करणार नाहीत … तसेच सुज्ञ पुरुष सुद्धा अशा वेळी बळी पडत नाहीत कारण त्यांना आपल्या आयुष्यात काही ना काही महत्त्वाचे काम असते आणि फावला वेळ नसतो …
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद