श त्रू बरबाद होईल, नखावर ही चमत्कारिक लावताच शत्रूचा चेहेरा दिसेल…

मित्रांनो तंत्र शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावशाली तोडगे सांगितलेले आहेत. मित्रांनो आज आपण या मधीलाच अत्यंत प्रभावशाली एक तोडगा पाहणारं आहोत.या तोडग्यामध्ये एक वस्तू, आपण आपल्या उजव्या हाताच्या अगठ्याच्या नखाला लावायची आहे. ही एक वस्तू लावल्या नंतर जी व्यक्ती तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करते. गुप्त कारवाया करत आहे. त्या व्यक्तींचा चेहरा स्पष्ट पणे दिसू लागेल. तुमच्या घरात किंवा तुमच्या अंगणात तुम्हाला अचानक लिंबू, मिरची, बाहुली, कुंकु, वाळू या सारख्या वस्तू जर दिसू लागल्या तर समजून जायचं की तुमच्यावर काहीतरी करत आहे. तंत्र मंत्र करत आहे. बाधा केली जात आहे. अनेकदा आपला श त्रु असतो. आपल्या विरोधात ष ड्यंत्र करतो. त्याचा आप ल्याला त्रास होतो व आपले नुकसान होऊ लागत. हे सर्व कोण करत, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूनही सापडत नाही. याला गुप्त शत्रु असं म्हणतात. हे शत्रु गु प्तपणे हया कारवाया, ष डयंत्र करतात. आपल जीवन ब र बाद करू इच्छितात, त्यावेळी या गुप्त श त्रूंना कस ओळखाव. यामध्ये
दुसरी गोष्ट जर एकापेक्षा अधिक व्यक्ती तुम्हाला नुकसान पोहोचवीत असतील, तर त्या एकापेक्षा जास्त व्यक्तींचे ही चेहरे तुमच्या या नखांमध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागती ल. ज्या व्यक्तीने हे क ट कारस्थान रचल, हे सर्व तंत्र-मंत्र, बाधा उत्पन्न केल्या, त्या कशा केल्या त्याचाही चलचित्र तुमच्यासमोर उपस्थित होईल. मित्रानो जेव्हा जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रयोग करतो. तंत्र मंत्र करतो तेंव्हा, हे निसर्गाच्या विरुद्ध असतात. कारण ह्या घटना घडून गेलेल्या असतात. आणि या घटना आपल्या स्मरणात देखील नसतात. जेव्हा आपण समोर पाहतो, तेव्हा आपल्या निसर्ग नियमानचं उल्लंघन होतं, आणि त्याचे घातक गंभीर असे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.
आणि म्हणून नक्की ही वस्तू कोणती आहे. क्रिया कशी करायची आहे, हे समजावून सांगण्यापूर्वी, नम्र विनंती आहे, हा उपाय व तोडगा करून झाल्यानंतर थोडीशी, तुमच्या क्षमतेप्रमाणे पन्नास शंभर रुपयांची गोड मिठाई, आपण कोणत्याही छोट्या बालकास, आठ-दहा बारा पंधरा वर्षाची मुले आहे.मुलगा असेल मुलगी असेल त्या बालकाला नक्की खाऊ घाला. ही गोष्ट महत्त्वाची यासाठी आहे, आपण जे काही प्रकृतीच्या नियमांच उल्लंघन केलेल आहे. त्याची शिक्षा आपल्याला प्राप्त होऊ नये. जर ती शिक्षा होणारच असेल तर ती अत्यंत सौम्य असावी, यासाठी हा छोटासा प्रयोग अवश्य करा.
आज आपण हा जो तोटका करणार आहोत, महिला ही करू शकतात पुरुषही करू शकतात. लहान मुले वृद्ध व्यक्ती कोणीही तोटका करू शकतो. हा तोटका करण्यासाठी सर्वोत्तम वेळ, ही रात्रीची आहे. जेव्हा सूर्य मावळेल सूर्यास्त होईल, त्यानंतर हा तोटका करायचा आहे. मित्रांनो हात तोटका करण्यासाठी, आपल्याला कापूर लागेल, थोडासा जास्त कापूर आपण घ्यायचा आहे. निसर्गतः जो निर्मित असेल, तर कापूर तो अति उत्तम, बाजारात कापराच्या वड्याच्या मिळतात, तोही चालेल. एका पात्रांमध्ये रात्रीच्या वेळी हा कापूर जायचा आहे.
हे सर्व करत असताना शक्यतो आपल्या घराबाहेरची व्यक्ती, कोणी याकडे पाहणार नाही. यामध्ये गुप्तता राहील, याची मात्रकाळजी घ्या. आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर, त्यातून जो धूर बाहेर पडतो. या दौरा वरती आपण एक वाटी ठेवायची आहे. म्हणजे धरायची आहे, एक पंधरा वीस सेंटीमीटर वर धरायची आहे.त्यातून जो धूर बाहेर पडतो तो त्या वाटेवरती येईल. मित्रांनो हा दूर आपण एकत्रित करायचा आहे, मोठ्या प्रमाणात हा धू आहे. हि जी काजळी आहे, ती त्या वाटेवरती जमा व्हायला हवी. हे सर्व करत असताना आपण ज्या कामासाठी हे सर्व करीत आहोत. हे काम शंभर टक्के होणार आहे.
आम्हाला आमच्या शत्रूच नाव, शत्रूचा चेहरा दिसणार आहे. त्यांनी जे कारस्थान केलेय, षड्यंत्र रचले, त्यांनी जी काही बाधा उत्पन्न केली आहे, ती मला आज समजणार आहे. अशी मनामध्ये आपण पक्की भावना निर्माण करायची आहे. अगदी प्राचीन काळापासून आपण हे तोटके करत आलेलो आहोत.ही काजळी बऱ्यापैकी जमा करायची आहे, आणि ही काजळी जमा झाल्यानंतर बाजारामध्ये एरंडेल तेल मिळतं, एरंडेल तेल आपण घ्यायचा आहे त्यातील 10 ते 12 मिली इतके एरंडेल तेल त्यावाटी मध्ये टाकायचा आहे. प्रत्येक थेंबा सोबत ते व्यवस्थितघोटून घ्यायच आहे. आणि या कापराच्या आजारीच काजळ बनवायचा आहे.
मित्रांनो जे जे लोक असे तंत्र मंत्र करतात, त्यांच्याकडे अशाप्रकारचं काजळ मिळतं. हेच काजळ ते आपल्या अंगठ्याला लावतात. जे नख आहे त्याला हे काजळ लावतात. आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या शत्रूचा चेहरा पाहण्यास सांगतात, अगदी हेच काजळ आपण या ठिकाणी निर्मित केलेला आहे.हे जे काजळ आहे ते आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याला लावायचा आहे. काजळाचा अनादर होणार नाही अपमान होणार नाही, ते जमिनीवर पडणार नाही त्यावर आपला पाय पडणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी. हे आपण नखाला लावणार आहोत, हे नख कुठेही दिसणार नाही.
पूर्ण झाकून जाईल याची काळजी घ्या, आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट करायची आहे. या अंगठ्याकडे आपण जास्तीत जास्त वेळ त्राटक करायच आहे. त्राटक म्हणजे एकटक पाहणे, साधारण दोन-तीन मिनिटे एकटक पाहिल्यानंतर तुम्हाला, केवळ तुमच्या अंगठ्याच तुम्हाला नख दिसू लागेल.फक्त नख, काळा रंग तुम्हाला दिसू लागेल, इतर कोणतीही गोष्ट दिसणार नाही. तुमच्या मनामध्ये तुम्ही कल्पना करायची आहे. भाव आणायचा आहे, की तुम्ही तुमच्या शत्रूचा चेहरा पाहू इच्छिता, तुमच्या वरती जी व्यक्तीहे सर्व तुमच्यावरती तंत्र-मंत्र, बाधा, षडयंत्र करत आहे.
ती व्यक्ती मला दिसणार आहे, की कशाप्रकारे केल आहे, कोणत्या लोकांची मदत घेतली आहे. संपूर्ण चित्र चलचित्र मला याकाजळा मध्ये दिसणार आहे. या सिद्ध काजळा मध्ये मला दिसणार आहे. पंधरा मिनिट वीस मीनट अर्धा तास जितका जास्त वेळ हे तुम्ही एक टक लावून बघत राहाल. पूर्ण लक्ष तुमचं त्यावरती केंद्रित असेल. मित्रानो तुमच्या शत्रूचा चेहरा तुमच्या समोर नक्की येईल. हे निसर्गाच्या विपरित घडणार आहे. घडून गेलेल्या घटना तुमच्या समोर येतील. शत्रूचा चेहरा समोर येईल तेव्हा हे काजळ लावलेला हात एका भांड्यात धुवून टाकायचे आहे.ते पाणी व्यवस्थित एखाद्या झाडाच्या बुंध्याशी टाकून द्यायचे आहे. आणि त्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी एखाद्या लहान १० किंवा १२ वर्षाच्या मुलाला किंवा मुलीला गोड खाऊ घालायचे आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news