शुक्र ग्रहाचे संक्रमण या 3 राशींसाठी ठरेल अत्यंत शुभ, नवीन गुंतवणूकीसाठी शुभ काळ.

ज्योतिषशास्त्र आणि ग्रहांचं एक वेगळंच नातं आहे. प्रत्येक ग्रह त्याच्या स्वभावानुसार परिणाम देत असतो आणि आपल्या जीवनावर मोठे बदल होत असतात. त्यामुळे कुंडलीतील बारा स्थानात ग्रह कुठे बसले आहेत. यावर प्रत्येक व्यक्तीला शुभ अशुभ परिणाम मिळत असतात. 24 ऑगस्ट 2022 रोजी चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शुक्र ग्रह आधीच ठाण मांडून बसला आहे. त्यामुळे कर्क राशीत चंद्र-शुक्र युती होणार आहे. या युतीमुळे तीन राशींना चांगला लाभ मिळणार आहे. जन्माच्या वेळी कुंडलीत असलेले ग्रह आणि जस जशी वेळ जाते म्हणजेच ठरावीक कालावधीनंतर ग्रहांचे संक्रमण परिणामकारक ठरतात. त्यामुळे ग्रहांच्या राशी बदलाचा किंवा संक्रमणावर शुभ अशुभ परिणाम आधारित असतात.
प्रत्येक ग्रहांचा संक्रमण कालावधी हा ठरलेला आहे. चंद्र प्रत्येक सव्वा दोन दिवसांनी, तर शनि मंद गतीने अडीच वर्षांनी राशी बदल करतो. कधी कधी संक्रमण कालावधीत एकापेक्षा अधिक ग्रह एका राशीत येतात. त्यामुळे शुभ अशुभ योग तयार होतात आणि याचा मांवी जीवनावर मोठा परिणाम होत असतो. तर मित्रांनो आपण आता जाणून घेऊया शुक्र आणि चंद्र संक्रमणाचा कोणत्या राशीवर मोठा परिणाम होईल.
कर्क रास – या राशीच्या कुंडलीत लग्न स्थानात हा योग तयार होत आहे. या काळात जोडीदाराशी सं बं ध सुधार तील. प्रे म सं बं धा त यश मिळेल. त्याचबरोबर व्यवसा यासाठीही हा काळ शुभ राहणार आहे. या काळात नवीन संधी मिळू शकतात. सुख- सुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे
कन्या रास – या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे चांगले दिवस सुरू होतील. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतील अकराव्या स्थानात युती होत आहे. या स्थानाला उत्पन्न आणि नफ्याचे स्थान मानले जाते.
मेष रास – या राशीतील चतुर्थ स्थानात युती होत आहे. या स्थानाला केंद्र स्थान म्हटले जाते. यामुळे मेष राशीच्या लोकांना भौ ति क सुख मिळेल. या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. कला क्षेत्राशी सं बं धीत लोकांसा ठी हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे. या युतीमुळे परदेशात उद्योग असलेल्या व्यावसायिकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. मेष राशीच्या लोकांना या युतीचा विशेष लाभ मिळू शकतो
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रका रची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजा ने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोच वल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news