सोमवार महादेवाच्या फोटोला स्पर्श करून मिळवा आशीर्वाद तुमच्या मनातील सर्व मनोकामना इच्छा होतील पूर्ण..
नमस्कार मंडळी, आपण आपले जीवन सुखी व संपन्न करू शकतो आपल्या जीवनातील अडीअडचणी व संकटांपासून सुटका मिळवू शकतो. देवाधिदेव महादेवांना मुळे म्हटले जाते अगदी एक तांब्या शुद्ध पाण्यानेही आपण महादेवांना प्रसन्न करू शकतो
परंतु आपल्याला जर काही जास्त मिळवण्याची इच्छा असेल तर देवासाठीही थोडा जास्त वेळ व थोडे जास्त सेवा करावे लागेल हा उपाय आपण सोमवारी दिवसभरात कोणत्याही वेळे करू शकतो यासाठी देवाधिदेव महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांना शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्यानंतर दूध व पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालावे लाल किंवा पिवळ्या चंदनाने महादेवांना त्रिपुंड लावावे भसम अर्पण करावे
त्यानंतर अखंड तांदूळ अर्पण करावेत काळे तीळ अर्पण करावे धूप दीप ओवाळावे त्यानंतर न तुटलेले चिरा न गेलेली अशी स्वच्छ हिरवीगार बेलाची पाच पाणी घ्यावेत त्या पानांना पाण्याने ओले करावे जर बेलाची पाने नसतील तर महादेवांना अर्पण केलेली बिलाची पाने घेऊन त्यांना स्वच्छ धुऊन घ्यावे आणि ते पाणी वापरावेत त्यानंतर देवाधिदेव महादेवांना आपली इच्छा मनोकामना सांगून ती पाचही पाने अर्पण करावेत हात जोडून महादेवांकडे प्रार्थना करावे
हे देवाधिदेव महादेवा माझ्या जीवनातील कष्ट बाधा अडचणी नष्ट कर माझ्या जीवनात सुख समृद्धी आणि समाधानात असे म्हणून देवाधिदेव महादेवांना नमस्कार करावा त्यानंतर आपण साखर फळ जे काही नैवेद्याला आणले असेल ते महादेवांना नैवेद्य म्हणून ठेवावे त्यानंतर एक लाल पिवळा दोरा ज्याला आपण नाडा म्हणतो तो घेऊन त्याला आठ गाठी बांधाव्यात प्रत्येक गाठ बांधताना आपली जे काही इच्छा किंवा मनोकामना असेल ते देवाधिदेव महादेवांना सांगावे
आणि तो नाडा देवाधिदेव महादेवांना अर्पण करावा या अष्टमीच्या उपायामुळे देवाधिदेव महादेव प्रसन्न होते व आपल्या सर्व इच्छा व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते कोणतेही इच्छा करताना त्यात आपले भले व्हावे ही कामना जरूर असावी परंतु इतरांचे वाईट होईल अशी एकही इच्छा मनात ठेवू नये नाहीतर आपली एकही इच्छा पूर्ण होणार नाही त्याशिवाय आपल्या या सर्व इच्छा व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होतील असा पूर्ण विश्वास ठेवावा.
मनात श्रद्धा असावी जर मनात श्रद्धा आणि विश्वास नसेल तर कोणताही उपाय केला तरीही त्याचा आपल्या जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही तर मित्रांनो अष्टमीचे हे उपाय जरूर करून पहा आणि देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करून महादेवांचा आशीर्वाद मिळवा
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news