सोमवारी गळ्यात घाला असा रुद्राक्ष, नोकरीतील सर्व अडचणी कायमच्या दुर…

नमस्कार मित्रांनो, हिं दू प रं प रांमध्ये रुद्राक्ष अत्यंत पवित्र मानला जातो. हिं दू ध र्मा त त्याला शिव म्हणून पाहिले जाते. त्याला मणी असेही म्हणतात. रुद्राक्ष हा संस्कृत शब्द आहे, जो ‘रुद्र’ आणि ‘अक्ष’ ने बनलेला आहे. भगवान शिवाचे नाव ‘रुद्र’ आणि ‘अक्ष’ म्हणजे अश्रू. अशा प्रकारे रुद्राक्ष बनवला जातो- खरे तर रुद्राक्ष हे फळाचे बीज आहे. जे शिजवल्यानंतर निळे दिसते. म्हणूनच याला ब्लूबेरी बीड्स असेही म्हणतात. या बिया अनेक झाडांच्या प्रजातींचे मिश्रण करून तयार केल्या जातात. या प्रजातींमध्ये मोठ्या सदाहरित आणि रुंद-पानांच्या झाडांचा समावेश आहे.
तुम्हाला नोकरीत सतत नोकरी प्राप्तीसाठी नोकरी मिळवण्या साठी एक जोतिश उपाय पाहणार आहोत, नोकरी मिळवण्यासाठी एक ज्योतिष उपाय पाहणार आहोत, हा उपाय आपण कोणत्याही सोमवारी करू शकता. हा उपाय करण्या साठी आपल्या ला 4 मुखी रुद्राक्ष लागणार आहे, हा 4 मुखी रुद्राक्ष सोमवारच्या दिवशी लाल धाग्यात गुंफून त्याची आपण गंगा जलाने विधिवत पूजा करावी,
या पूजेत 11 हजार वेळा ओम नमःशिवाय या मंत्राचा जप करावा, हा रुद्राक्ष आपण स्वतःच्या गळ्यात धारण करावा,सोबतचं आपण महादेवांच्या मंदिरा बाहेर जे कोणी गोर गरीब असतील, या गोरगरीबाणा पांढऱ्या रंगाचे गोड धोड खाऊ घालावे, नोकरी प्राप्तीतील अडथळे या छोट्याश्या उपायाने दूर होतील नोकरी प्राप्ती चे योग्य निर्माण होतात, हा उपाय करत असताना आपण सर्वात आधी आपण आपल्या कुलदेवतेची पूजा सर्वात आधी करायची आहे,
आपल्या ला 4 मुखी रुद्राक्ष आपल्याला कोणत्याही देवळाच्या बाहेर मिळणार आहे, आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा. अशीच उपयोगी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपले फेसबुक पेज मराठी न्युज लाइक करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news