जरा हटके

स्त्रियांनी अवश्य लावावी या रंगांची टिकली जी बनवेल तुमच्या नवऱ्याला करोडपती.

मित्रांनो ज्यांच्या घरी सुख, शांती, समृद्धी नाही, घरात सतत भांडणे होतात, ज्यांच्या घराची काहीच प्रगती होत नाही. घरातील एखाद्या सदस्याला खूप प्रयत्न करून सुद्धा त्याला नोकरी मिळत नाही. अनेक धंदे, व्यवसाय, नोकऱ्या केल्या तरी कोणत्याही व्यवसायात यश मिळत नाही. घरात नेहमी कटकट असते. घरच्या लक्ष्मी चे आरो ग्य धोक्यात आलेलं आहे. घरात शारीरिक आणि मानसि क पीडा असेल. अशा वेळी आपल्या जीवना मध्ये हा एक छोटासा बदल नक्की करून पहा. तुम्हाला याचा फायदा दिसून येईल.

मित्रांनो हा उपाय स्त्रियां सोबतच पुरुषांसाठी सुद्धा तित काच प्रभावी आहे. भारतीय महिला सामान्यतः लाल रंगांची किंवा चॉकलेटी रंगांची टिकली लावत असतात. टिकली लावताना नेहमी या दोन रंगाचाच वापर केला जातो. आणि हे शुभ सुद्धा आहे.लाल रंगाची टिकलीला सौभा ग्याचं प्रतीक मानलं जातं. मात्र तुमच्या घरी आपण आधी सांगितलेल्या समस्या असतील, तुमचं भाग्य, नशीब तुमचं साथ देत नसेल, तुमच्या घरातील सदस्यांना यश मिळत नसेल तर त्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची टिकली अवश्य लावावी.

हिरवा रंग हा आपलं भाग्य तेज करणारा, आपलं नशीब प्रबळ बनवणारा म्हणून ओळख ला जातो. मित्रांनो ज्या घरातील स्त्रिया हिरव्या रंगाची टिकली लावतात, स्वतः च्या हातात एक तरी हिरवी बांगडी घालतात, किंवा हिर व्या रंगाचे कपडे घालतात, त्या घरात सुख शांती येतेच त्याच सोबत घराची बरकत होते. मित्रांनो त्या महिले सोबतच त्या घरातील पुरुषांचं सुद्धा नशीब उजळायला सुरुवात होते. तुमचा विश्वास बसणार नाही. पण एकदा हा प्रयोग करून पहा.

तुम्हाला रोज जर हिरवी टिकली लावायला जमणार नसेल तर किमान बुध वारच्या दिवशी तरी आपण हिरवी टिकली नक्की लावा. मित्रांनो या उपायाचे परिणाम हे फार लवकर दिसतात. अगदी पहिल्या दिवसापासूनच आपल्याला याचे परिणाम दिसायला सुरुवात होईल.ज्या महिलांची रास मिथुन आहे त्या व्यक्तींनी तर हा उपाय अवश्य केलाच पाहिजे. त्याच बरोबर ज्या महिलांची जन्मतारीख 5, 7, 14, 16, 23 आणि 25 आहे त्यांनी तर अवश्य हा उपाय केलाच पाहिजे.

पुरुषांनी हिरव्या रंगाचे कपडे असतील तर ते परिधान करावेत. आपल्याकडे एक तरी हिरव्या रंगाचा ड्रे स असायलाच हवा. पण जर हे शक्य नसेल तर किमान आपल्या खिश्यात ए क हिरवा रुमाल तरी अवश्य ठेवा. मित्रांनो हे महिलां सा ठीचे उपाय झाले. पुरुषांनी काय करावं हे आपण जाणून घेणार आहोत.रोज शक्य नसेल तर किमान प्रत्येक बुध वारी तरी अवश्य हे पाळा. हा एक उपाय केलात तर तुम्हाला दिसून येईल की तुमचं नशीब तुमच्या बाजूने कौल द्यायला लागलंय.

तुमचं कोणतंही काम सफल व्हायला लागेल.वर आपण ज्या जन्मतारखा स्त्रियांबद्दल सांगितल्या त्याच पुरुषांच्या जन्मतारखा सुद्धा आहेत. त्या जन्म तारखा असलेल्या पुरुषांनी हा उपाय अवश्य करावा. मित्रांनो उपाय छोटासा आहे, करायला सोपा आहे. अगदी सहज करू शकता. होणारा फायदा खूप मोठा आहे. अनेक जणांचा यावर विश्वास नसतो, पण एकदा करून पहा तुमचा सुद्धा या गोष्टींवर विश्वास बसेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button