सूर्य, शनि आणि राहुची वक्रदृष्टी पडणार.. या 4 राशींच्या जातकांनी जरा सांभाळूनच..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… ग्रहांच्या स्थितीसोबतच त्यांची दृष्टी खूपच महत्त्वाची ठरते. कारण पापग्रहांची दृष्टी सर्वात धोकादायक ठरते. त्यामुळे ग्रहांच्या गोचरासोबत स्थिती आणि दृष्टी यांवरून भाकीत वर्तविलं जातं. (Horoscope Raahu Guru Yuti In Mesh) ग्रहमंडळात ग्रह गोचर करत असताना आपली घातक दृष्टी एकमेकांवर टाकत असतात. कधी कधी याचे गंभीर परिणाम जातकांना भोगावे लागतात. सध्या सूर्य, शनि आणि राहु यांची घातक दृष्टी तयार झाली आहे. म्हणजेच हे तिन्ही ग्रह एकमेकांकडे घातक दृष्टीने पाहात आहे.
त्याचबरोबर मेष राशीत राहु आणि गुरुच्या युतीमुळे चांडाळ योग तयार झाला आहे. दुसरीकडे शनि आणि सूर्याच्या स्थितीमुळे समसप्तक योग तयार होत आहे. यामुळे याचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. त्यामुळे राशीचक्रातील काही जातकांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. खासकरून राशीचक्रातील चार राशींना सांभाळून राहणं गरजेचं आहे. (Horoscope Raahu Guru Yuti In Mesh) कोणतीही जोखिम उचलताना विचार करणं गरजेचं आहे. चला जाणून घेऊयात चार राशींबाबत..या चार राशींच्या जातकांना सांभाळून राहावं लागणार..
वृषभ रास – या राशीच्या जातकांनी 30 ऑक्टोबरपर्यंत कोणतंही नवं काम हाती घेऊ नये. कारण गोचर कुंडलीत 12 व्या स्थानात गुरु आणि राहुची युती झाली आहे. त्यात शनि, राहु आणि सूर्य एकमेकांकडे घातक दृष्टीने पाहात आहेत. त्यामुळे खर्चात वाढ होईल. तसेच काही कामं फिस्कटून जातील. (Horoscope Raahu Guru Yuti In Mesh) त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. करिअरमध्येही मोठी चढउतार पाहायला मिळतील. मोठी जोखिम असलेली गुंतवणूक करू नका.
कर्क रास – या राशीच्या जातकांना शनिची अडचकी सुरु आहे. त्यात शनिदेव दहाव्या स्थानावर पाहात असून याच स्थानात गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. (Horoscope Raahu Guru Yuti In Mesh) त्यामुळे आयुष्यात नकोशा घटना घडतील. नोकरी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नामस्मरण आणि डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हाती असलेला पैसा विनाकारण खर्च होणार नाही याची काळजी घ्या. एखादा आजार बळावू शकतो. गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
कन्या रास – या राशीच्या अष्टम स्थानात गुरु चांडाळ योग तयार होत आहे. दुसरीकडे शनि राहुकडे पाहात आहे. त्यामुळे या कालावधीत तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. उद्योगधंद्यात काही अकस्मित घटना घडतील. मोठा आर्थिक फटका बसू शकतो. व्यवसायात गुंतवणूक शक्यतो करू नका. खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
वृश्चिक रास – या राशीच्या जातकांना शनिची अडीचकी सुरु आहे. शनिदेव चतुर्थ स्थानात असून गुरु आणि राहुकडे पाहात आहे. यामुळे कामाच्या ठिकाणी तणावाची स्थिती दिसून येईल. (Horoscope Raahu Guru Yuti In Mesh) या कालावधीत कोणालाही उधारी देऊ नका. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नका. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांनी काही काळ थांबणं गरजेचं आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद