साक्षात स्वामी समर्थ तुम्हाला दर्शन देतील, नित्यनेमाने करा हे काम

स्वामी भक्तांनो, आपल्यातील बरेचसे लोक हे स्वामींचे भक्त असतील नित्यनेमाने स्वामींची पूजा करत असतील सेवा करत असतील स्वामींची आपल्या कुटुंबावर कृपा असावी असं तर सर्वांनाच वाटत असत. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. स्वामींची भक्ती केल्याने मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स-मस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा उपाय तुमची प्रत्येक मनोकामना नक्की पूर्ण करेल आणि स्वामींचे साक्षात दर्शन होण्यासाठी स्वामींचे अनुभव येण्यासाठी आणि सर्व काही मिळण्यासाठी काय करावे लागते.
खर तर स्वामी भक्तांनो अस काही नाही की कोणचे तरी ऐकले आहे कोणी तरी सांगितल आहे की स्वामी सेवा कर सगळ काही मिळेल तस नाही तुम्ही तुमच्या मनातून जो आवाज येतो तेच करायला पाहिजे अस नाही की तास-तास भर सेवा करतोय मंत्र जप करतोय. फक्त 5 मिनिटे बसा जी सेवा करता येईल ती करा जर काही जमत नसेल काही माहिती नसेल तर फक्त स्वामींच्या मूर्ती समोर बसा आणि मनात कोणतीही गोष्ट ठेऊ नका आणि फक्त जे करताय ते मनापासून करा आणि मना पासून स्वामींचे नामस्मरण करा.
तर हे एक काम करा स्वामींचे साक्षात दर्शन होईल सर्व काही मिळेल स्वामींची कृपा होईल. तुम्ही हे काम रोज करू शकतात आणि खूप सोपे काम आहे. तर आता तुम्हाला करायचे काय आहे तुम्ही जी ही स्वामींची सेवा करत असाल ती तुम्हाला मनापासून करायची आहे आणि तुम्ही फक्त 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत आहात आणि तो जप मनोभावे करत आहे आणि दुसरी कडे एक- एक तास स्वामींचा जप करत आहे पण एक तास जप करून विश्वास नाही ते जप मनोभावे करत नाही तर काही उपयोग नाही.
जर तुम्हाला स्वामींचे साक्षात दर्शन हवे असतील अनुभव हवे असतील कोणतीही सेवा करत असाल ती मनापासून आणि विश्वासाने करा, आणि त्याचबरोबर आज आपण झोपा पाहणार आहोत तो उपाय जर तुम्ही केला तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि त्याचबरोबर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि साक्षात स्वामी समर्थ तुम्हाला दर्शन देतील चला तर मग मित्रांनो जाणून घ्या कोणता आहे तो उपाय आणि कशा पद्धतीने आपल्याला तो उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तरपणे माहिती.
ज्या पद्धतीने तुम्ही संध्याकाळी स्वामी समर्थांची सेवा करता आणि स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप करता त्यावेळी संध्याकाळच्या वेळी तुम्हाला या स्तोत्राचे वाचन करायचे आहे मित्रांनो या स्त्रोत्राचे वाचन घरामधिल कोणतीही व्यक्ती करू शकते घरामध्ये असणाऱ्या पुरुषां नी आपल्या नोकरीसाठी त्याचबरोबर व्यवसायासा ठी आणि स्त्रीने आपल्या घरासाठी सुख-समृद्धीसाठी आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरसाठी आणि शिक्षणासाठी याचे वाचन केले तरीही चालेल हे एक काम जर तुम्ही करायला सुरुवात केली तर यामुळे काही दिवसांमध्ये तुम्हाला आपल्या स्वामी समर्थांचा साक्षात्कार दिसून येईल.
मित्रांनो हा उपाय करत असताना आपण जी दररोज स्वामी सेवा करत असतो त्या सेवेमध्ये एक काम आपल्याला अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करायचे आहे. ज्या पद्धतीने आपण दररोज स्वामी समर्थांची सेवा करत असतो ती सेवा करून झाल्यानंतर आपल्याला ही एक काम करायचे आहे आपण ज्या पद्धतीने स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी समर्थांना अभिषेक घालतो आणि त्यानंतर त्यांना अष्टगंध लावून फुले वाहतो आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायण माध्यम एका अध्यायाचे वाचन करतो आणि त्यानंतर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप आणि त्यांचा नाम जप 108 वेळा करतो यानंतर आपल्याला एक छोटेसे काम या सेवेमध्ये आणखीन करायचे आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट स्वामी स्तोत्र याचे फक्त एकदा वाचन करायचे आहे मित्रांनो तुम्ही दररोज करत असलेल्या स्वामी सेवेमध्ये ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे.
टीप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रका रची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजा ने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोच वल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news