स्वामी म्हणतात घरात येथे ठेवा दोन ते तीन रुपये गरीब सुद्धा श्रीमंत होईल

मित्रांनो तीन रुपये घरामध्ये ठेवा. इतका पैसा मोजून कंटाळाल. इतका पैसा तुमच्या घरामध्ये आपोआप येईल. तुम्हाला याचा फरक साथ दिवसांमध्येच दिसायला सुरुवात होईल. मित्रांनो अनेकांनी हा उपाय केलेला आहे तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा. मित्रांनो या उपायामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहते.
घरामध्ये सकारात्मक ऊर्जा या उपायाने येते. यामुळे घरामधील वातावरण प्रसन्न व आनंदी राहते. मित्रांनो हा उपाय काय आहे चला तर जाणून घेऊया. मित्रांनो यासाठी आपल्याला लाल रंगाच्या कापडाचे तीन तुकडे घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपयाचे त्यापैकी कोणतीही तीन नाणी घ्यायची आहेत.
मग ते कितीही रुपयाचे असू द्या. मग ते एक रुपयाची तीन असुद्या, दोन रुपयाची तीन असू द्या, पाच रुपयाचे तीन असू द्या कोणतेही तीन नाणी आपल्याला घ्यायचे आहेत. मित्रांनो हे नाणे आपल्याला दूध मिश्रित पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत आणि तिन्ही नाणी आपल्याला तीन वेगवेगळ्या लाल कपड्यांमध्ये बांधायची आहेत. मित्रांनो ह्या तीन गाठी माता लक्ष्मी किंवा श्रीहरी विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पायी ठेवून प्रार्थना करायची आहे.
त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यांच्याकडे आपल्या मनोकामना सांगायच्या आहेत. आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो बोलायचे आहे हे माते, हे भगवंता आमच्या आर्थिक अडचणी दूर होऊन देत. आमचे घर नेहमी आनंदी राहू दे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कायम असू दे. घर आनंदी राहू दे आणि माझ्या घरातील सर्व कुटुंबियांना निरोगी ठेव.
सर्व पूजा झाल्यानंतर आपण त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे .नामस्मरण करायचं आहे. त्यांचा मंत्र उच्चार करायचा आहे. आशीर्वाद घेतल्यानंतर त्या नाणी ठेवलेल्या तीन गाठी आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बांधून ठेवायची आहेत.
यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते. मित्रांनो सात दिवसांमध्येच आपल्याला फरक दिसायला सुरुवात होईल. घरामध्ये धनसंपत्ती आगमन होईल व तुमचे घर अगदी आनंदाने सुखाने भरून जाईल. मित्रांनो तुम्ही हा उपाय लगेचच करा. अनेक लोकांना याचा फायदा झालेला आहे आणि अनेकांनी हा उपाय करून पाहिलेला आहे. तुम्ही ही हा उपाय नक्की करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद