स्वामी म्हणतात, रविवारी चुकूनही खाऊ न का ही एक वस्तू आयुष्य भर पश्चाताप होईल.

मित्रांनो आठवड्याच्या सुरुवातीचा वार म्हणजे रविवार होय आपल्या शास्त्रानुसार रविवार हा सूर्य देवांचा व विष्णू देवांचा आहे असे मानले आहे. आपल्यातील बऱ्याच लोकांना सूर्याला अंघोळ केल्यानंतर अर्ग देण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांच्यावर सुर्यदेवांची कृपादृष्टी सदैव राहते. व त्यामुळे त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मानसन्मान सर्व काही मिळतो.
त्याचबरोबर दररोज सूर्याला जर अर्ग दिले आपल्या घरातील आजारपण निघून जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर रविवारच्या दिवशी आपल्या हातून अशी काही चुकीची कार्य जर झाली तर त्याचा पश्चाताप आपल्याला पूर्ण आयुष्यभर होऊ शकतो. व आपल्या हातून घडलेल्या या चुकीच्या कामामुळे आपला उच्च स्थानी असलेला सूर्य खालच्या स्थानावर येतो. आणि याची वाईट फळे देखील आपल्याला भोगावे लागतात.
रविवारच्या दिवशी ज्या गोष्टी करायचा नाही. त्याच्या गोष्टी आपल्या हातून नाही. केल्या तर सूर्य ग्रह आपल्या उच्च स्थाना मध्येच राहतात. व त्यांची कृपादृष्टी आपल्या वर राहिल्यामुळे समाजामध्ये आपली मान प्रतिष्ठा वाढते. व आपल्या घरातील आजारपण कायमचे नाहीशी होते. रविवारच्या दिवशी जर आपल्या हातून हे कार्य जर झाले तर सूर्य आपल्याला आशीर्वाद देतील.रविवारच्या दिवशी सकाळी जी पहिली भाकरी किंवा चपाती तयार होते चपाती गाईला खाऊ घालावी त्याच बरोबर रविवारच्या दिवशी गाईची पूजा देखील करावी पूजा करून झाल्या नंतर एक चपाती किंवा एक भाकरी गईला नक्की खाऊ घालावे रविवारच्या दिवशी आपल्या कपाळावर लाल चंदन किंवा हरी चंदन लावणं खूपच शुभ मानले जाते.
या झाल्या रविवारच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करायला हव्यात अशा गोष्टी आहेत. की ज्या दिवशी केल्याने त्याचा पश्चाताप आपल्याला पूर्ण आयुष्यभर होतो. ज्यामध्ये की जसे आपण वरील सांगितल्याप्रमाणे गरीब लोकांना गरजू लोकांना, अपंगांना, किन्नर लोकांना मदत करायची आहे. मात्र ही मदत करत असताना त्यांचा कसल्याही प्रकारचा अपमान होणार नाही किंवा त्यांचे मन दुखावले जाणार नाही. याची मात्र आपल्याला काळजी घेतली पाहिजे. कारण रविवारच्या दिवशी जर यांचा अपमान झाला तर ते आपल्याला चांगले आशीर्वाद देत नाही. व त्यांचा तळ आपल्याला लागतो त्यामुळे यांचा अपमान रविवारच्या दिवशी करायचा नाही.
रविवारच्या दिवशी जर आपल्या समोर एखादी अपंग व्यक्ती किंवा गरजू व्यक्ती आल्यास त्यांना मदत करावी. त्याचबरोबर एकादा कि न्न र असेल त्याला देखील या दिवशी मदत करावी. यांना मदत केल्याने सूर्यग्रहण चा आशीर्वाद आपल्याला लाभणार आहे. रविवारच्या दिवशी पश्चिम किंवा वायव्य दिशेला प्रवास करणे टाळावे कारण या दिशेला जर आपण प्रवास केला तर आपले प्रत्येक कामात अडचणी येतील आपले कोणतेही कार्य पूर्ण होणार नाही. आपल्या अडचणीत वाढ होईल. परंतु काही कारणास्तव या दिवशी त्या दिशेला जर आपल्याला प्रवास करावा लागणार असेल
तर त्यादिवशी एखादे विड्याची पान खावे किंवा थोडे तूप खाऊन घराबाहेर पडावे व बाहेर पडल्यानंतर उलट्या दिशेने पाच पावले पाठीमागे यावे व आपण च्या कार्याला जाणार आहोत त्या कार्यासाठी आपला प्रवास करावा शक्य झाल्यास रविवारच्या दिवशी चा प्रवास टाळलेला बरा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news