स्वामी म्हणतात : कर्म चांगले ठेवा,अन्यथा…

नमस्कार मित्रांनो..श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कर्म चांगले करा. या जगात काहीच तुम चं नाही. फक्त मरेपर्यंत शरीर तुमचा आहे. म्हणून त्याला जपा. कलीयुग चालू आहे. कोरोना तर एक झलक आहे. कुणी पाण्यात बुडणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार. कुणी रोगराई नंतर कोणी महामारी ने
सृष्टी चा विनाश होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेल आहे. हे जग जगबुडी च्या दिशेनं हळूहळू चालत जाणारच आहे. करोडो रुपयांचा बंगला तरी शेवटची अंघोळ रस्त्यावर लाखोंची गाडी तरी चार बांबू वरच जायचं असतं. किती ही सोनं असलं तरी तोंडात फुटका मणी?
किती ही महागाई चे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कापडात जायचे असते. आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोना नं दाखवून दिलं. मधूनच अजूनही वेळ गेलेली नाही. स्वामी भक्ति करा. श्री स्वामी समर्थ.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news