स्वामी समर्थांची ही एक वस्तू घरात ठेवा सर्व स्वप्न पूर्ण होतील जे हवे ते मिळेल!

स्वामी समर्थांची ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरात ठेवा तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील जे हवे ते सगळे काही तुम्हाला मिळेल तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होतील घरामध्ये भरभराटी येईल स्वामींचा आशीर्वाद सदासर्वदा तुमच्यावर तुमच्या घरावर तुमच्या परिवारावर राहील तुम्हीही तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांची आवडीचे की चमत्कारी वस्तू तुमच्या घरात नक्की ठेवा स्वामी जेंव्हा हयातीमध्ये होते तेव्हा फक्त स्वामींकडे काही ना काही समस्या घेऊन अडचणी घेऊन त्यांचे प्रश्न घेऊन जायचे तेव्हा स्वामी त्यांना काही ना काही उपाय सांगायचे किंवा काही वस्तू द्यायचे ही घरात ठेव तुझे सर्व काही व्यवस्थित होईल
तर हीच ती वस्तू आहे जी स्वामींनी या हयातीमध्ये असताना सांगितली होती अशा तर खूप साऱ्या वस्तू आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांना आपल्या सेवेकऱ्यांना सांगितली आहेत
ह्याच प्रकारे ही वस्तू तुम्हीसुद्धा तुमच्या घरात नक्की ठेवा ही वस्तू आहे मोत्यांची माळ हो स्वामी स्वामी समर्थांच्या फोटो मध्ये बघितले असेल की स्वामी समर्थ महाराजांच्या गळ्यामध्ये मोत्याची माळ घालतात परंतु आपल्यालाही मोत्यांची माळ विकत घ्यायचे आहे
आणि शक्यता जमली तर स्वामींचा तुमच्या घरात जो फोटो आहे त्यासाठी घेतलं त्याला लावून ठेवली तर अतिउत्तम पण जर तुमच्या घरात स्वामींचा फोटो नसेल तर एक छोटीशी माळ घ्या आणि ती तुमच्या घरात ठेवा किंवा एक मोती जर तुम्ही घेतला तरी चालेलतो मोती तुम्ही तिजोरी ठेवला तरी चालेल पण स्वामींचा फोटो असेल तर प्रयत्न करा केमो त्यांच्याशी माळी घ्या की तुम्ही स्वामींचे फोटो लावू शकाल तर नक्की तुमच्या घरामध्ये मोत्यांची माळ असायलाच पाहिजे
“हे समर्था या जीवनाचा चालक, मालक, पालक तुम्हीच आहात. या जीवनात कितीही समस्या येऊ दे व संकट येऊ दे. पण आम्हाला त्याची पर्वा नाही. कारण माझ्या जीवनात तुमचे अधिष्ठान आहे. जिथे तुमचे अधिष्ठान तिथे तुमचे समस्या नाही. आणि समस्या आल्या तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे. कारण त्या समस्येचे उत्तर तुम्हीच आहात. तुम्ही समाधान आहात. तुम्ही आनंद आहात.”
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news