स्वामी सांगतात संध्याकाळी खरेदी करा ही 1 वस्तू, राजा सारखे जीवन जगाल..

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आज तुमच्या घरात धातूचे कासव आणा. काही लोक माती आणतात तर काही लोक लहान लाकडी कासव आणतात आणि घरात कुठेही ठेवतात, जे योग्य नाही.चांगल्या धातूपासून बनविलेले कासव घ्या. चांदी, पितळ किंवा कांस्य धातूपासून बनवलेले कासव शुभ राहील.
उत्तर दिशेला ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा संपून घरात सुख-समृद्धी येते.दुसरी वस्तू मोरपंख . तिसरी वस्तू म्हणजे श्रीफळ. या वस्तू घरात शुभ ऊर्जा घेऊन येतात.आपल्या घरातील, जीवनातील सर्व नकारात्मकता दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी आहे, लिंबू मध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते,
लिंबू जसा शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायी असतो तसेच घराच्या आरोग्यासाठी म्हणजेच घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो.घरात दोष, बाधा जेव्हा वाढते तेव्हा घरात कलह, वाद, भांडणे वाढतात. धनप्राप्ती करण्यासाठी एक धारी लिंबू चा वापर कसा होतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही.
खरे तर हा धनप्राप्तीसाठी एक प्रभावी असा मार्ग आहे. आपण बाजारात गेलो तर आपल्याला अनेक ठिकाणी अशा प्रकारचे लिंबु सहज पाहायला मिळतात
परंतु हे लिंबू तेवढ्या सहज प्रमाणे मध्ये सुद्धा उपलब्ध होत नाही कारण की ते लिंबू विशेष महत्वाचे असून बरेच लोक त्याचा वापर करतात.या लिंबूला एक धारी असे म्हणतात परंतु अनेकांना एकधारी म्हणजे काय हे माहिती नसते खरं तर लिंबू जेव्हा आपण विकत घेतो
तेव्हा लिंबू च्या मधोमध एक अशी रेष असते. ही रेषा लिंबूच्या सुरुवातीच्या टोकापासून ते शेवटच्या टोकाला पोहोचलेली असते म्हणजेच मधोमध
अशी एक फुगीर रेषा आपल्याला लिंबू वर पाहायला मिळते त्यालाच आपण एक धारी लिंबू असे म्हणतो. एक धारी लिंबूला तंत्र मंत्र शास्त्र ,टोटका यामध्ये खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. आपण अनेकदा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी एक धारी लिंबू चा उपयोग करत असतो
म्हणूनच अनेकदा आपण पाहिले असेल की घराच्या दरवाजाला लिंबू मिरची लावत असताना अनेक जण एक धारी लिंबू ला अधिक महत्त्व देत असतात.त्याच प्रमाणे घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा येण्यासाठी व धनप्राप्ती होण्यासाठी एक धारी लिंबू चा वापर केला जातो.
हा लिंबू प्रामुख्याने शनिवारी घरामध्ये आणला जातो आणि त्याची विधिवत पूजा केली जाते.अनेकदा हा लिंबू बाजारामध्ये कोणी देण्यास तयार होत नाही कारण की या लिंबूला अनेक शास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
हा लिंबू साधारणतः सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्य उगवल्यानंतर काही काळात घरी आणावा लागतोआणि त्याची विधिवत पूजा करूनच आपल्याला आवश्यक ते फळ प्राप्त करता येते. असा हा लिंबू जो दुर्मीळ असतो तो आपलं आयुष्य सुखकर बनवतो. जीवनातील निराशा, अडचणी दूर होतील.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद