स्वामी तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील.. एकदा हा संदेश नक्कीच वाचा…

श्री स्वामी समर्थ, स्वामी सतत आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. सतत त्यांना योग्य मार्गदर्शन करत असतात. व आपले भक्त कसे लवकरात लवकर बाहेर येतील.आणि त्याचं आयुष्य लवकरात लवकर कास छान होईल. आला एक स्वामीभक्त काकांचा फोन आला. त्यांचा फोन आला जवळ जवळ वर्षभरानंतर आला होता. मधल्या वर्षभरात आमचं काहीच कॉन्टॅक्ट नव्हतं. त्यांनी सहजच फोन केला होता. चौकशी करायला की कसा आहेस वगैरे. आमचं छान बोलणं झालं.
त्यातून मला कळाले की त्यांच्या ओळखीच्या एका चार वर्षाच्या मुलीला खूपच एक गंभीर व्याधी आहे. गेले दीड दोन महिने तिला असह्य वेदना आणि त्रास होत होता. आणि योगायोग असा की त्या संबंधित स्पेशालिस्ट डॉक्टर माझ्या ओळखीचे होते. त्यामुळे त्यांना सुचवलं की तुम्ही डॉक्टर मॅडम ना भेटा. त्या काहीतरी उपाय सुचवतील. आणि एवढ्यावर त्यांचं बोलणं थांबलं. दुसऱ्या दिवशी मल फोन आला.
त्यांनी मला की ते त्या मुलीला घेऊन डॉक्टर मॅडम कडे गेले होते आणि त्या मॅडमनी त्यांना उपचार केले. त्या मुलीच्या सर्व वेदना, व्याधी कमी झाल्या होत्या. आणि तिला बरं व्हायला जवळ जवळ एक महिना लागणार होता.पण बिना कुठली सर्जरी आणि ऑपरेशनची. काका सुखावले होते. या गोष्टीचा त्यांना फारच आनंद झाला. त्यांनी आणि मी स्वामींचे आभार मानले. स्वामींची ही लीला बघून मलाही फार आश्चर्य वाटले. हा योगायोग वाटत असेल की फोन आला आणि मी सुचवलं.
तर नाही हा स्वामींनी भडवून आणलेला योग आहे. वर्षाने त्या काकांचा फोन आला. ते स्वामी भक्त, मी स्वामी भक्त, डॉक्टर स्वामी भक्त आहेत. हा योगायोग स्वामींनी जुळवून आणला आहे.मला स्वामींचा या लीलेचे फार नवल वाटले. यावरून समजत की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. आपल्यावर कितीही संकट आली तर स्वामी आपल्या पाठीशी आहेत.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news