अध्यात्मिक

स्वामींचा एकच चमत्कारी नारळ, बोला तुमच्या मनातील इच्छा आणि फोडा इथे, फक्त एक नारळ बदलेल तुमचं आयुष्य:

स्वामी भक्तांनो तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करायचे आहेत का प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात प्रत्येकाला देवाकडून काही न काही हवं असतं तर तुमच्याही मनात कोणत्या न कोणत्या इच्छा नक्कीच असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करा तुम्हाला फक्त कोणत्याही गुरुवारी तुमची इच्छा बोलून या ठिकाणी एक नारळ फोडायचे आहे

जी इच्छा तुम्ही बोलाल ते काही दिवसातच नक्की पूर्ण होते तुमची कोणतीही इच्छा असू द्या धना संबंधी असुद्या नोकरीसंबंधी असुद्या व्यवसाय संबंधी असू द्या तुमच्या जीवनातले कुठलेही प्रश्न असू द्या तुमचे प्रश्न काही दिवसातच मार्गी लागतील स्वामिनी सांगितलेला हा उपाय तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करेल कोणता आहेत उपाय त्याच्या आज आपण पाहणार आहोत

स्वामी भक्तानो कोणत्याही गुरूवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला फक्त एका गुरुवारी करायचा आहे तुम्ही कोणत्याही गुरुवारी हा उपाय करू शकता आपल्याला हा उपाय गुरुवारी करायचा आहे कारण गुरुवार हा स्वामींचा वार आहे स्वामींची कृपा राहावी म्हणून हा उपाय गुरुवारी नक्की करावा

या उपायासाठी आपल्याला एक पूजेचे नारळ लागेल नवीन नारळ आणून त्याला सोलून घ्यायचे आहे त्यानंतर गुरुवारी हे आपल्याला देवघरा समोर बसायचे आहे देवघरासमोर बसल्यानंतर नारळ देवघरात ठेवायचे त्याला हळदीकुंकू अक्षदा अगरबत्ती ओवाळून पूजा करायची पूजा करून झाल्यानंतर तो नारळ आपल्या दोन्ही हातात घ्यायचा आणि स्वामींना प्रार्थना करायची तुम्हाला जे हव आहे ते बोलायचे इच्छा पूर्ण करायचे आहे

ती इच्छा देवाला सांगायची आणि ते सगळं झाल्यानंतर तो नारळ तुम्ही देवघरासमोर फोडायचा आहे नारळ फोडल्यानंतर तो नारळ तुम्हाला खायचा नाही तुम्ही तो नारळ खाऊ नका नारळ फोडल्यानंतर तुम्ही तो नारळ देवाकडे म्हणजे देवाच्या समोर ठेवायचा आहे आणि दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तो फोडलेला नारळ तुम्ही कोणालाही दान देऊ शकता किंवा वाहत्या पाण्यात त्याचे विसर्जन करू शकता

किंवा कोणत्याही झाडाच्या खाली तो नारळ तुम्ही ठेवायचा आहे किंवा मंदिरा मध्ये जाऊन ठेवू शकता फक्त तो नारळ प्रसाद म्हणून खायचा नाही नारळ फोडायचा आहे आणि पाण्यामध्ये तलावांमध्ये नदीमध्ये किंवा एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या मंदिरात ठेवून त्याचे विसर्जन करायचे आहे तर असा हा नारळाचा उपाय तुमच्या इच्छा नक्की पूर्ण करेल सहज व सोपा उपाय आहे

तुम्ही नक्की करून पहा तसे नारळाचे उपाय खूपच प्रभावशाली व तात्काळ फळ देणारे असतात नारळाचे उपाय खूपच पावरफूल असतात हा उपाय नक्की करा हा उपाय गुरुवारी करायचा आहे गुरुवार हा स्वामींचा वार आहे या उपायाने स्वामी चा चमत्कार नक्कीच होतो स्वामी चा अनुभव तुम्हाला लगेच येईल स्वामी कृपेने आपल्या इच्छा नक्की पूर्ण हो स्वामी चरणी प्रार्थना

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button