अध्यात्मिक

स्वामी समर्थांचा हा मंत्र करेल चमत्कार… सर्व समस्या होतील दूर…..

फक्त एकदा करा जप…स्वामी समर्थांचा चा एक प्रभावी मंत्र आपल्याला माहित आहे. आपल्याला माहीत आहे की, श्री स्वामी समर्थ या नामात किती शक्ती आहे. आपण नेहमी सतत या नामाचे नामस्मरण करत असतो. त्यामुळे आपल्या भरपूर समस्या दूर होतातच. परंतु स्वामींनी आपल्याला एक प्रभावी आणि शक्तिशाली मंत्र दिला आहे. हा मंत्र कोणत्याही समस्येवर आणि संकटांवर कारगर असतो. मित्रांनो जर कोणी तुमच्या घरात आ जा री असेल किंवा संकटे असतील. बिज नेस व्यवस्थित चालत नसेल, घरात वादविवाद होत असतील किंवा घरातील अन्य कोणत्या समस्या असतील. तर तुम्ही हा मंत्र बोलायला सुरु करा. हा मंत्र आहे स्वामींचा तारक मंत्र. तुमच्यापैकी बरेचसे लोक हा मंत्र म्हणत देखील असतील.

हा मंत्र रोज म्हटल्याने आपल्या या समस्या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल.मित्रांनो तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, चिंतेने ग्रासलेला आहे. त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी चमत्कार करतातच. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिलेली आहे. तारक मंत्र देऊन. तारक मंत्रा मध्ये प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही, आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही.

मित्रांनो शेवटी ती स्वामींची शक्ती आहे. अगम्य शक्ती आहे. हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरात एक मानसिक बळ येते की नाही आणि हो जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच जास्त बळ शक्ती तुमच्या अंगात संचारते. हा सर्व स्वामी भक्तांना अनुभव आहे. या मंत्रात एक कडवे आहे.अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी,

अशक्य ही शक्य करतील स्वामी- फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचना वर स्वामींवर विश्वास ठेवा. आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या. ती या मंत्राने दूर होईल. या मंत्राची शक्ती अनुभवा. मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही हा मंत्र बोलायला सुरुवात कराल. त्याच्या आधी त्या वेळेत तारक मंत्र म्हणणे अगोदर एक अगरबत्ती लावावी. आणि एका वाटी किंवा ग्लासामध्ये पाणी ठेवावे.

तसेच एक वेळेस तारक मंत्र बोलावा. मंत्र बोलून झाल्यावर श्री स्वामी समर्थ यांच्या नावाची एक माळ करावी आणि त्यानंतर अगरबत्तीची रक्षा घरातील सर्व सदस्यांना लावावी. तसेच ठेवलेले पाणी घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून घ्यावे. असे न चुकता रोज करावे. सकाळ किंवा संध्याकाळ कोणतीही एक वेळ ठरवून घ्यावी आणि तारक मंत्र म्हणावा. तुमच्या सर्व समस्या याने दूर होतील.

मित्रांनो या मंत्राच्या जापाने घरात शांती, सुख आणि समाधान लाभेल. मित्रांनो तारक मंत्र तुम्हाला माहीत नसेल करतो तुम्ही गुगल वरून मिळवू शकता. त्यानंतर पहिला मंत्र म्हणण्यास अवश्य सुरुवात करा. धन्यवाद.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button