स्वामींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, यापुढे तुम्हाला कधीच, कुठेही अपयश नाही येणार…

नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा मनुष्य आपल्या समस्यांपासून इतकं त्रस्त झालेला असतो की त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याला काही सुचत नाही. तो पूर्णपणे कोलमडून जातो. फक्त समस्या त्याला डोळ्यापुढे दिसतात.अश्या या डिप्रेशन मधून उभारण्यासाठी याच्यामधून मुक्ती मिळवण्यासाठी आज तुम्हाला एक उपाय सांगत आहोत. आपले अनेक संकट दूर होतील.
पण आपली जी थांबलेली काम आहेत ती काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळेल. आपल्या मनामध्ये एक नवी शक्तीचा संचार होईल आणि कामामध्ये गती येईल…तर मित्रांनो हो हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे अगदी एकाग्र चित्ताने या उपयाला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला ध्यानस्थ बसायच आहे.
डोक्यामध्ये जे सांसारिक विचार आहेत ते सोडून द्यायचे आहेत अजिबात कसलाही विचार करायचा नाही. श्वासावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे..आणि एकाग्र चित्त झाल्यानंतर प्रम पित्या त्या ईश्वराला प्रार्थना करायची आहे की हे प्रभो माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ज्या माझ्या समस्या आहेत त्या समस्यांपासून मला मुक्ती मिळवण्यासाठी मला मदत करा.
समस्यांमध्ये बाहेर पडण्यासाठी मला मदत करा, मला शक्ती द्या. माझे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी मला ताकद द्या. मला प्रचंड इच्छा शक्ती द्या.
माझ्या मनामध्ये असीम चैतन्य शक्ती च संचार होऊ द्या. एकाग्र चित्ताने तुम्हाला त्या ईश्वराला कडे, त्या परम पित्याकडे आपल्या सफलते साठी प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही थोडा वेळ ध्यानस्थ बसा.
त्यानंतर तुमच्यात नवीन चैतन्य संचारल्यासारख तुम्हाला वाटेल. तुम्हाला अनुभव आणि तीच posotive एनर्जी, तीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या अर्धवट कामाला पूर्ण करण्यासाठी तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी बळ देण्याचं काम करेल.
अगदी सोपा उपाय आहे आणि लाभदायक उपाय आहे. एकाग्र चित्ताने घरात बसून हा उपाय करून बघा. निश्चितच तुमच्या बऱ्याचश्या समस्या दूर झालेल्या असतील. तुमच्यातील negativity दूर झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news