स्वामींची पूजा करताना या दोन वस्तू वापरा स्वामींची कृपादृष्टी होईल.. स्वामींचा साक्षात्कार होईल..!!

मित्रांनो, श्री स्वामी समर्थांची पूजा करताना या दोन वस्तूंचा वापर केल्यास स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर लवकरच होईल. आणि साक्षात स्वामींचे दर्शन सुद्धा तुम्हाला होईल. तुम्ही जर स्वामींचे नित्य सेवेकरी असाल स्वामींचे भक्त असाल तर तुम्ही स्वामींची सेवा करतच असणार.जेवढी तुम्ही स्वामींची सेवा करत असाल परंतु स्वामीं च्या सेवेत किंवा स्वामींच्या तर पूजेत या दोन वस्तू वापरल्या तर स्वामी प्रसन्न होतातच.
स्वामी जेव्हा हयातीमध्ये होते तेव्हा त्यांना या दोन वस्तू अतिशय आवडीच्या आणि प्रिय होत्या म्हणून आपण स्वामींची पूजा करतो तेव्हा या दोन वस्तू आपण पुजेत नक्की वापरल्या पाहिजेत. तर या दोन वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण पाहणार आहोत.
तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे हिना अत्तर स्वामींना हिना अत्तर अतिशय आवडते. पूजा सामग्रीच्या दुकानात तुम्हाला हे अत्तर सहज मिळेल.
तिथून तुम्ही हिना आत्तर घ्यायचे आहे आणि हिना अत्तर स्वामींच्या पूजेत कसे वापरावे ते आपण पाहूच. त्यानंतर दुसरी वस्तू आहे जी स्वामींना अतिशय आवडते ती म्हणजे अष्टगंध स्वामींना अष्टगंधाचा टिळा अतिशय आवडीचा आहे.
तर तुम्ही स्वामींच्या कपाळी व जर टिळा लावत असाल तर अष्टगंधाचा लावा स्वामींना अतिशय आवडतो हे हिना आत्तर कसे वापरायचे आहे.. तर आपण जेव्हा स्वामी समर्थांना अष्टगंधाचा टिळा लावतो तेव्हा त्यामध्ये थोडे न पाणी टाकता त्यात एक घोळ बनवून आपण स्वामींना टिळा लावायचा आहे.
परंतु आपण पाणी न टाकायचे त्याच्यामध्ये आपण थोडे अष्टगंध घ्या हातावर आणि त्यानंतर एक थेंब हिना अत्तराचा तुमच्या त्या अष्टगंधावर टाका व त्यानंतर त्याला व्यवस्थित एकत्रित करा मिश्रण करा अष्टगंध हीना अत्तर मिश्रित टीळा स्वामींच्या कपाळी लावा.
हे स्वामी अतिशय आवडते तर म्हणजे अष्टगंध लावताना पाणी न टाकता त्यामध्येच तुम्ही एक थेंब अत्तर टाकावे त्याच्या घोळ बनवून स्वामींच्या कपाळी लावा अष्टगंध पण स्वामींना लागेल आणि हिना अत्तर सुद्धा लागेल तुम्ही नक्की स्वामिंच्या पुजेत या दोन वस्तूंचा वापर तुम्ही नक्की करा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Mi Marathi News Twitter – @mimarathi_news