नविन वर्षाचा पहिला महिना.. करा ‘ही’ विशेष स्वामी सेवा.. स्वामी तुमचे रक्षण करतील.!

मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नवीन वर्ष आता सुरू होणार आहे आणि हे येणारे नवीन वर्ष आनंदाचे जावे आणि त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये घरामध्ये सुख समृद्धी राहावे यासाठी आपल्यातील अनेक जण खूप मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर आपल्या वास्तुशास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले उपाय केले जातात कारण मित्रांनो वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या शास्त्राची मदत घेऊन त्यामध्ये सांगितलेले उपाय जर आपण केले त्यामुळे याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो आणि त्याचबरोबर आपण या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ज्या काही गोष्टी करतो.
त्याचा संपूर्ण प्रभाव वर्षभर आपल्यावर पडत असतो. आणि म्हणूनच मित्रांनो या दिवशी अनेक जण देवी देवतांचे दर्शन घेतात त्यांची सेवा करतात आणि त्याचबरोबर नवनवीन गोष्टी या दिवशी खरेदी केल्या जातात कारण मित्रांनो या दिवशी आपल्याला देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त झाले तर यामुळे आपल्याला वर्षभर काहीच कमी पडत नाही आणि आपल्या घरावर आणि आपल्यावर कधीही कोणते संकट येत नाही आणि म्हणूनच आपणही या पहिल्या दिवशी अशी काही कामे आहेत जे नक्कीच केले पाहिजे.
त्यामुळे देवी देवतांचा आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर मित्रांनो असाच एक छोटासा उपाय म्हणजेच अशीच सेवा आपण पाहणार आहोत. मित्रांनो ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये या एक जानेवारीच्या दिवशी येते तर यामुळे याचा फायदा आपल्याला संपूर्ण वर्षभर होईल आणि त्याचबरोबर विज्ञापन सेवा या एक जानेवारीच्या दिवशी करणार आहोत ही सेवा आपल्या स्वामी समर्थांच्या आहे आणि म्हणूनच या सेवेमुळे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्यावर आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर येणारा प्रत्येक अडचणीतून समस्येतून स्वामी आपले नक्कीच रक्षण करतील.
मित्रांनो कोणती आहे ही स्वामी सेवा जे आपल्याला एक जानेवारीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचे आहे आणि कोणकोणत्या गोष्टी या स्वामी सेवांमध्ये आपल्याला करायचे आहे याबद्दलची सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो हे स्वामी सेवा घरामध्ये असणारे कोणतीही व्यक्ती करू शकते आणि आपल्यालाही स्वामी सेवा एक जानेवारीच्या दिवशी सकाळच्या संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा करायचे आहे, तर मित्रांनो ही स्वामी सेवा करत असताना आपल्याला या सेवेमध्ये प्रमुख दोन गोष्टी करायचे आहेत यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ सारामृत याचे 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत.
त्याचबरोबर स्वामींच्या नामाचा जप आपल्याला करा माळी करायचा आहे तर मित्रांनो प्रामुख्याने या दोन गोष्टी आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही सकाळी उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ वगैरे करून तुमची देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या प्रतिनिधी समोर बसून सर्वात आधी स्वामी समर्थ सारामृत यामध्ये जे 21 अध्याय दिलेले आहेत याची वाचन करायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्हालाही 21 अध्याय एकाच वेळी वाचायचे असतील तर तुम्ही वाचू शकता किंवा जर तुम्हाला हे जास्त वाटत असेल तर सकाळच्या वेळी साथ दुपारच्या वेळी सात आणि संध्याकाळच्या वेळेस साथ अशा पद्धतीने तुम्ही ही 21 अध्याय वाचू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने हे 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहे.
त्यानंतर आपल्याला स्वामींच्या नामाचा जप आकारामुळे करायचा आहे तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने ही स्वामी सेवा आपल्याला एक जानेवारीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायची आहे. तर मित्रांनो तुम्हीही या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी एक स्वामी सेवा तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा यामुळे साक्षात स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याचबरोबर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून स्वामी तुमचे नक्की रक्षण करतील तर मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने अशी ही एक छोटीशी स्वामींची सेवा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही नक्की करून पहा.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद