ताज्या बातम्या

तेजश्री प्रधानच्या घराचे फोटो पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्हायरल…पहा

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो तेजश्री प्रधानला कोणी ओळखत नसेल असा कोणी असेल तर नवलच. तेजश्री प्रधान एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तेजश्री प्रधान ही एक सुंदर अभिनेत्री आहे. तेजश्री प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये आणि मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते. तिने झेंडा मराठी चित्रपटातून पदार्पण केले.

तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) Biography in Marathi

होनार सुन मी या घरची या मराठी मालिकेतून तिने प्रचंड प्रसिद्धी मिळवली. तेजश्री प्रधान अनेक मराठी भाषेतील चित्रपट आणि टेलिव्हिजन शो, यूट्यूब व्हिडिओंमध्ये दिसते.ती झी मराठीवरील “होणार सून मी या घरची” आणि अग्गबाई सासूबाई’ या मराठी मालिकेतील भूमिकेसाठी ओळखली जाते.तेजश्री प्रधानचा जन्म 2 जून 1988 रोजी मुंबईत झाला. तेजश्री प्रधान ही सीमा प्रधान यांची मुलगी आहे. तेजश्री प्रधान ही तिच्या आई सोबत डोंबिवली मध्ये राहते.

तेजश्रीने तिचे शालेय शिक्षण चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली येथे पूर्ण केले, व्ही. जी. वाझे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातून तिचे उच्च शिक्षण पदवीधर झाले आहे.

तेजश्री प्रधानने 2014 मध्ये अभिनेता शशांक केतकरसोबत लग्न केले. पण या दोघांचे लग्न जास्त दिवस टिकले नाही. त्यानंतर तेजश्री प्रधानने आणि अभिनेता शशांक केतकरने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2015 मध्ये घटस्फोट घेतला.

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तेजश्रीने टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केले. नंतर तिने तुझ नी माझं घर श्रीमंताचं लेक लडकी या घरची, होणार सून मी या घरची, अग्गबाई सासूबाई या प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले.

2009 मध्ये, तिने अवधूत गुप्ते दिग्दर्शित झेंडा या चित्रपटाद्वारे तिच्या चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि त्यात राजेश श्रृंगापुरे, सिद्धार्थ चांदेकर, सचित पाटील आणि इतर सोबत होते.

नंतर, तिने 2011 मध्ये शर्यतमध्ये काम केले. 2013 मध्ये, लग्न पाहावे करू या चित्रपटात ती दिसली आणि डॉ प्रकाश बाबा आमटे : द रिअल हिरो या चित्रपटातही तिने विशेष भूमिका साकारली.

तिच्या इतर लोकप्रिय चित्रपटांमध्ये ती साध्या काय करते, असेही एकादा व्हावे, जजमेंट आणि हजारी यांचा समावेश आहे. हजारीमधील तिच्या अभिनयानंतर तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button